Byculla Fire: मुंबई मध्ये भायखळा भागातील म्हाडा कॉलनीत 24 मजली इमारतीमध्ये आग

म्हाडा कॉलनीमधून 135 जणांची सुटका करण्यात आली असून त्यांना सुरक्षित स्थळी हळवण्यात आल्याची माहिती बीएमसीने दिली आहे.

Fire (PC - File Image)

मुंबई मध्ये भायखळा भागातील म्हाडा कॉलनीत 24 मजली इमारतीमध्ये आग लागली आहे. या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर आग लागल्याचं वृत्त समोर येत असून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 5 अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहे. या भागातून 135 जणांची सुटका केली असल्याची माहिती बीएमसीने दिली आहे. Fire Incidents in Diwali: मुंबईमध्ये या दिवाळीत फटाक्यांमुळे आगीच्या 79 घटना; उच्च न्यायालयाच्या निर्बंधानंतरही घडले अनुचित प्रकार .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement