महाराष्ट्र
Gas Cylinder and Refrigerator Explosion Video:हैंदराबाद येथील ब्दुल्लापूरमेट येथील अनाजपूर गावात गॅस सिलिंडर आणि रेफ्रिजरेटरचा स्फोट
टीम लेटेस्टलीहैदराबाद शहरातील उपनगरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. दरम्यान, प्राप्त माहतीनुसार, ही घटना अब्दुल्लापूरमेट येथील अनाजपूर गावात एका इमारतीत घडली.
Meteorology Units Shut Down: देशभरातील 199 जिल्हा हवामान विभाग होणार बंद; केंद्र सरकारचा निर्णय
अण्णासाहेब चवरेदेशातील 199 जिल्ह्यांतील डिस्ट्रिक्ट ॲग्रो मेट युनिट्स (DAMUs) बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. हे युनिट्स, भारतीय हवामान विभाग (IMD) आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) यांच्यातील सहयोगी प्रयत्नातून 2018 पासून कार्यरत आहेत.
Mukhyamantri Vyoshree Yojana: 'मुख्यमंत्री वायोश्री योजना' अंतर्गत 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये
Shreya Varkeमहाराष्ट्र सरकारने 'मुख्यमंत्री वायोश्री योजना' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा लाभ 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळण्याची शक्यता आहे. 65 वर्षावरील नागरिकांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये अशा नागरिकांना वयोश्री योजनेचा लाभ घेता येणार आहे. जाणून घ्या, अधिक माहिती
Pune Murder Case: जन्मदात्या आईचा खून, पुणे हादरलं, आरोपीला शिर्डीतून अटक
Pooja Chavanएका तरुणाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Leopard Spotted in Mumbai Videos: जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोडवर बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये घबराट
टीम लेटेस्टलीमुंबईतील जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोडवर बिबट्या वावरताना दिसल्याने मुंबईत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Balasaheb Thackeray In Movie: स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना 'भारतरत्न' सन्मान मिळायलाच हवा; राज ठाकरे यांनी 'हे' कारण देत केली मागणी
टीम लेटेस्टलीकेंद्र सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये जाहीर केलेल्या भारतरत्न पुरस्कारांच्या घोषणेचा पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुस्कार घोषित करावा, अशी मागणी केली आहे. आता राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचे चित्रपटाशी कसे नाते होते, याबाबत आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितलं आहे.
Bhiwandi Crime: भिवंडीत नकली बंदुकीने दहशत माजवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, बंदूकही जप्त
Amol Moreघटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलिसांनी दोन्ही गटाच्या तरुणांवर अदखल पात्र गुन्हा दाखल करत बंदूक जप्त केली. त्यानंतर पोलिसांच्या लक्षात आले की ही बंदूक खरी नसून खोटी बंदूक आहे.
ASHA Workers Protest: ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आशा कार्यकर्त्यांचे बेमुदत आंदोलन; पगारवाढीसाठी GR लागू करण्याची केली प्रमुख मागणी
टीम लेटेस्टलीआम्ही 9 डिसेंबर, नंतर 9 जानेवारीपर्यंत वाट पाहिली आणि आता 9 फेब्रुवारी आहे, परंतु सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीये. सरकारच्या अशा धोरणामुळे आशा कार्यकर्त्या खूप नाराज आहेत आणि त्यामुळे त्या निषेधासाठी येथे जमल्या आहेत, असंही डॉ. डी. एल कराड यांनी सांगितलं.
'समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत' शरद पवार यांना खोडला योगी आदित्यनाथ यांचा दावा
टीम लेटेस्टलीशिवाजी महाराजांचं स्वत:चं कर्तृत्व, जिजाऊंचे मार्गदर्शन यामुळे सगळा इतिहास घडला, हे सगळ्या जगाला माहिती आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
Ulhasnagar Firing Case: उल्हासनगर गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड यांचा ड्रायव्हर रणजीत यादवला अटक
Amol Moreउल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
Liquor Mafia Kills Dog In Parel: अवैध दारू माफियांकडून कुत्र्याला बेदम मारहाण; मृत कुत्र्याला पाहून मालकिनीला अश्रू अनावर, (Watch Video)
टीम लेटेस्टलीदरेकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये उघड केले की तिला दारूच्या रॅकेटशी संबंधित व्यक्तींकडून धमक्या आल्या होत्या. दारू माफियाकडून त्यांना तक्रारी थांबवण्याचा इशारा देण्यात आला होता. तथापि, तिने कधीही कल्पना केली नव्हती की, ते तिच्या प्रिय पाळीव प्राण्याला इजा करतील.
Ink Smeared on Sunetra Pawar Poster: अजित पवार - सुनेत्रा पवार यांचे फोटो असलेल्या फलकावर बारामतीच्या काऱ्हाटी मध्ये शाईफेक
टीम लेटेस्टलीरात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ही शाईफेक झाली आहे. दरम्यान शाईफेक झाल्यानंतर हे पोस्टर हटवण्यात आलं आहे.
Maratha Reservation: सोनपेठ येथील पोलिस भरती करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उचलले टोकाचं पाऊल
Pooja Chavanपरभणीतील सोनपेठ तालुक्यात एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Devendra Fadnavis on Shri Krishna's birthplace: अयोध्या प्रमाणे कृष्ण जन्मभूमीवरही मंदिर एकोपा टिकवत उभं राहिल - देवेंद्र फडणवीस
Dipali NevarekarMathura, Kashi किंवा Ayodhya ही स्थानं हिंदू धर्मीयांसाठी पवित्र असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.
Pune Crime: गुंड शरद मोहोळ च्या पत्नीला धमकवणारा मार्शल लुईस लीलाकर पुण्याच्या ससून हॉस्पिटल मधून पळाला
टीम लेटेस्टलीसध्या मार्शलला शोधण्यासाठी 8 पथकं पाठवण्यात आली असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.
Maharashtra News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील आळंदीत UP चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घेतली भेट
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली,
CM Yogi Adityanath In Pune: योगी आदित्यनाथ पुण्यात; 'भक्तीतून मिळणारी शक्तीच ...' (Watch Video)
टीम लेटेस्टलीऔरंजेबाला शिवरायांनी ज्याप्रमाणे नमवलं त्या शौर्याचा दाखला देत महाराष्ट्राच्या भूमीचं कौतुक केलं आहे.
Pune Crime: पत्नीनं दुसरं लग्न केल्याच्या रागातून तरुणाची हत्या, बुधवार पेठेतील घटना
Pooja Chavanदरम्यान शुक्रवारी पुणे शहारातील प्रसिध्द बुधवार पेठेतील क्रांती चौकात एका तरुणाची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Konkan MHADA Lottery Result: म्हाडा कोकण विभागाच्या 5311 घरांसाठी 24 फेब्रुवारी दिवशी सोडत जाहीर
टीम लेटेस्टलीकोकण विभागातील घरांसाठी सोडत 3 वेळा तारीख देऊनही मागे-पुढे झाली होती. प्रशासकीय कारण देत म्हाडाने ही सोडत पुढे ढकलली होती पण आता 24 फेब्रुवारीला अखेर ती सोडत जाहीर केली जाणार आहे.
Indrayani River Polluted: पुण्यात इंद्रायणी नदी वर पुन्हा फेसाचा जाड थर!
टीम लेटेस्टलीकेमिकलयुक्त पाणी सोडल्याने इंद्रायणी नदी प्रदूषित झाली आहे.