Devendra Fadnavis on Shri Krishna's birthplace: अयोध्या प्रमाणे कृष्ण जन्मभूमीवरही मंदिर एकोपा टिकवत उभं राहिल - देवेंद्र फडणवीस
Mathura, Kashi किंवा Ayodhya ही स्थानं हिंदू धर्मीयांसाठी पवित्र असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.
राम मंदिर अयोध्येमध्ये उभं राहिल्यानंतर आता हिंदु धर्मीयांना काशी विश्वेश्वर आणि कृष्ण जन्मभूमीमध्ये पुन्हा हिंदू मंदिरं उभी करण्याचे वेध लागले आहेत. त्या दृष्टीने हालचाली देखील चालू आहेत. आज पुण्यात देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्त्वामध्ये आता त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून एकोपा टिकवत आणि कायद्याच्या चौकटीत राहून कृष्ण मंदिरही उभं राहिल असे फडणवीस म्हणाले आहेत. Maharashtra News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील आळंदीत UP चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घेतली भेट .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Advertisement
Advertisement
Advertisement