CM Yogi Adityanath In Pune: योगी आदित्यनाथ पुण्यात; 'भक्तीतून मिळणारी शक्तीच ...' (Watch Video)

औरंजेबाला शिवरायांनी ज्याप्रमाणे नमवलं त्या शौर्याचा दाखला देत महाराष्ट्राच्या भूमीचं कौतुक केलं आहे.

योगी आदित्यनाथ । PC: FB

योगी आदित्यनाथ पुण्यात आले आहेत. त्यांनी पुण्यात Swami Govind Dev Giri यांची भेट घेतली आहे. गोंविदगिरी यांनी काही दिवसापूर्वी नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. त्यानंतर योगींनीही पुण्यातून संबोधित करताना 'भक्तीतून मिळणारी शक्तीच शत्रूंचा सामना करण्यासाठी शक्ती देते' असं म्हणत औरंजेबाला शिवरायांनी ज्याप्रमाणे नमवलं त्या शौर्याचा दाखला देत महाराष्ट्राच्या भूमीचं कौतुक केलं आहे. यावेळी रामदास स्वामींच्या शिवरायांना दिलेल्या संस्कारांचाही त्यांनी दाखला दिला. अयोद्धेमध्ये Shri Ram Janmabhoomi Temple मध्ये भाविकांची उसळली गर्दी; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली हवाई पाहणी .

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement