महाराष्ट्र

Ashok Chavan on Congress: मनात काँग्रेस भाजपात प्रवेश ; अशोक चव्हाण यांचा पक्षांतर कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल

टीम लेटेस्टली

भारतीय जनता पक्षात प्रवेश (Ashok Chavan BJP) केला असला तरी अशोक चव्हाण यांच्या मनात आणि वर्तनात काँग्रेस विचारच आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेला कारण ठरला आहे भाजप मुख्यालयात त्यांच्या पक्षप्रवेशावेळचा एक व्हिडिओ.

Ashok Chavan Join BJP: अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश; राज्यातील बडे नेते उपस्थीत, समर्थकांची मोठी गर्दी

अण्णासाहेब चवरे

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या समर्थकांसह मुंबई येथे भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश (Ashok Chavan Join BJP) केला. मुंबई येथील भाजप मुख्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत पाठिमागील दोन वर्षांपासून चर्चा सुरु होती. या चर्चेला आज मूर्त रुप प्राप्त झाले.

Tear Gas Fired At Farmers Protest: शेतकरी आंदोलकांवर पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या; पंजाब-हरियाणा सीमेवरी घटना

अण्णासाहेब चवरे

'चलो दिल्ली' (Delhi Chalo Farmers Protest) म्हणत आंदोलनासाठी दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकरी आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा (Tear Gas Fired At Farmers Protest) करण्यात आल्याचे वृत्त आहे. पंजाब आणि हरियाणा दरम्यानच्या शंभू सीमेवर मोठ्या प्रमाणावर शेतकरी जमले होते. या वेळी हा प्रकार घडल्याचे समजते.

Palghar News: पालघरमध्ये जाणीव चॅरिटेबल ट्रस्टची 'शिक्षणाची गाडी आली' उपक्रम

Pooja Chavan

पालघर जिल्ह्यातील सकवार येथील आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषद शाळेत जाणी चॅरिटेबल ट्र्स्टने 'शिक्षणाची गाडी आली' या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी बाल कला व क्रीडा महोत्सव २०२३ -२०२४ चे आयोजन केले होते.

Advertisement

Ashok Chavan To Join BJP Today: अशोक चव्हाण यांचा आजच भाजप प्रवेश; राज्यसभा उमदवारी मिळण्याची शक्यता

अण्णासाहेब चवरे

अशोक चव्हाण आज (13 फेब्रुवारी) भारतीय जनता पक्षात प्रवेश (Ashok Chavan To Join BJP Today) करत आहेत. कालच त्यांनी विधानसभा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा ( Ashok Chavan Quit Congress) दिला. त्यानंतर आजपासून ते नव्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करत आहेत.

Pune Crime: पुणे हारदलं, सलग चौथ्या दिवशी गोळीबार, मोबाईल चोरीच्या संशयातून तरुणीची हत्या

Pooja Chavan

पुण्यात मागील काही दिवसांपासून हत्येची मालिका सुरुच आहे. शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चालल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Sanjay Raut on Ashok Chavan and BJP: महात्मा गांधी यांचा विचार राबवत भाजपकडून काँग्रेस पक्षाचे शुद्धीकरण- संजय राऊत

अण्णासाहेब चवरे

काँग्रेसमुक्त भारताचे भाजपचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. त्या उलट भाजपने भ्रष्टाचाऱ्यांना आपल्याकडे घेऊन एक प्रकारे महात्मा गांधी यांचा विचार राबवत काँग्रेस पक्षाचे शुद्धीकरण सुरु केले आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (UBT) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

Ahmednagar News: मंदिरातून चोरले 40 किलो वजनाचे सिंहासन,अहमदनगर येथील घटना

Pooja Chavan

अहमदनगर श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात सोमवारी मध्यरात्री चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Advertisement

Pune Train Fire: पुणे येथील जंक्शन यार्डमध्ये ट्रेनच्या डब्याला लागलेली आग नियंत्रणात

Amol More

अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि जवानांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले.

Mumbai Crime: विधवा महिलेच्या घरातून नोकरांने पळवले 50 लाख रुपयांचे दागिने, खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pooja Chavan

मुंबईतील खार पश्चिम येथे एका ज्वेलर्स असलेल्या विधवा महिलेच्या घरातून ५० लाख रुपयांचे दागिने चोरल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Beware! Suspicious Strawberries in Market: पुण्यातील बाजारात दिसल्या लाल रंगाचे पाणी लावलेल्या स्ट्रॉबेरीज; FDA ने सुरु केली जनजागृती मोहीम (Watch Video)

टीम लेटेस्टली

पुण्यातील मॉल्समध्ये संशयास्पद लाल रंगाने भरलेल्या स्ट्रॉबेरीकडे काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी लक्ष वेधल्यानंतर ही बाब समोर आली आहे. त्यानंतर आता केवळ अन्नच नव्हे तर फळांमधील भेसळीबाबतही लोकांमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Block on Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या मेगाब्लॉक; हलक्या आणि जड वाहनांसाठी 'हा' असेल पर्यायी मार्ग

टीम लेटेस्टली

गॅन्ट्री बसविण्याचे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी, मुंबई कालव्यावरील हलक्या आणि जड दोन्ही वाहनांच्या वाहतुकीला पूर्णपणे बंदी असणार आहे. या वेळी वाहनधारकांना पर्यायी मार्गाने जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Advertisement

Ramdas Athawale: अशोक चव्हाणांनी रिपब्लिकन पक्षात यावं, रामदास आठवलेंची ऑफर

Amol More

अशोक चव्हाणांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवला असल्याची माहिती दिली. या घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अशोक चव्हाण यांना ऑफर दिली आहे.

AIMIM On Ashok Chavan: लोकांना कळले भाजपची बी टीम कोण; अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर एआयएमआयएमची टीका

टीम लेटेस्टली

अशोक चव्हाण यांनी नुकताच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. लवकरच ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. दरम्यान, राजीनाम्यावरुन अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. एआयएमआयएमने या पक्षाने तर या राजीनाम्यावर टीका केली आहे

Ashok Chavan on BJP: काँग्रेस सोडण्याचे कारण काय? भाजपमध्ये जाणार? अशोक चव्हाण यांनी दिले उत्तर

अण्णासाहेब चवरे

माझ्या जन्मापासून काँग्रेस (Congress) पक्षात काम करत आलो. पक्षानेही मला खूप सारे दिले. पण त्या बदल्यात मीसुद्धा पक्षासाठी बरेचकाही केले. आता मला वाटते मी अन्य पर्यायांचा विचार करायला हवा. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा दिला, असे अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी म्हटले आहे

Dombivili Crime: भाडे देण्याच्या वादातून डोंबिवलीत ओला चालकाला प्रवाशाची मारहाण

Amol More

या घटनेची चालक सुनीलकुमार यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलीस उपनिरीक्षक के. पी. गांगुर्डे तपास करत आहेत.

Advertisement

Bank Fraud: बहुराष्ट्रीय बँकेच्या माजी अधिकाऱ्यास अटक, 85 वर्षीय ग्राहकाचे 9.4 कोटी रुपये स्वत:च्या खात्यात वळते केल्याचे प्रकरण

अण्णासाहेब चवरे

एका बहुराष्ट्रीय बँकेच्या माजी कार्यकारी अधिकाऱ्यास अटक करण्यात आली आहे. बँकेच्या 85 वर्षीय ग्राहकाच्या खात्यावरील 9.4 कोटी रुपये परस्परच आपल्या व्यक्तीगत खात्यावर वळते करुन सदर ग्राहकाची फसवणूक (Ex-bank Exec Dupes) केल्याचा या अधिकाऱ्यावर आरोप आहे.

Ashok Chavan Quit Congress Likely to Join BJP: अशोक चव्हाण यांनी सोडला काँग्रेसचा पंजा; भाजपच्या कमळाला हात देण्याची शक्यता

अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राज्यातील ज्येष्ठ राजकीय नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan Quit Congress) यांनी अखेर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सदस्यत्व आणि आपल्या विधानसभा प्रतिनिधीत्त्वाचा राजीनामा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या तोंडावर काँग्रेस (Congress) पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Supreme Court On Deputy CMs Appointment: 'उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती घटनाबाह्य नाही', सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली जनहित याचिका

अण्णासाहेब चवरे

विविध राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांद्वारे मंत्रिमंडळामध्ये नियुक्त करण्यात येणारे उपमुख्यमंत्री पद घटनाबाह्य असल्याचा दावा करत दाखल झालेली जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळली आहे. त्याच वेळी उपमुख्यमंत्री पद हे घटनाबाह्य नसल्याचेही कोर्टाने म्हटले आहे.

Pune: पुण्यात 'टोर्नेडो' जातीच्या डासांनी घातले धुमाकूळ, थव्याचा व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

Shreya Varke

मुळा मुठा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे पुण्यातील केशवनगर आणि खराडी गावठाण भागातील आकाशात डासांनी थवा निर्माण केला आहे. पुण्यातील रहिवासी 'टोर्नेडो' डासाचे दुर्मिळ दृश्य पाहिल्यानंतर थक्क झाले आहेत, पाहा व्हिडीओ

Advertisement
Advertisement