महाराष्ट्र

Maratha Reservation: 'पात्र मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सर्व पावले उचलली जात आहे'; राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहिती

टीम लेटेस्टली

जरंगे पाटील यांच्या उपोषणाविरोधात वकील गुणरतन सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. वारंवार होणाऱ्या आंदोलनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, असे सदावर्ते यांचे म्हणणे आहे.

Praful Patel: राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांना राज्यसभेचं तिकीट, राजीनामा देऊन अर्ज भरणार!

Amol More

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने वाद टाळण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने हे सावध पाऊल टाकल्याचं सांगण्यात येत आहे.

Rajyasabha Election: राज्यसभेसाठी भाजप चौथा उमेदवार देणार नाही; बावनकुळेंनी केलं जाहीर

Amol More

भाजप नेते नारायण राणे यांना देखील पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता होती. पण, त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. राणे लोकसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Shark Attack On Palghar Man: पालघर येथे मासेमारी करताना शार्कचा हल्ला, मच्छिमाराच्या पायाला मोठी जखम

अण्णासाहेब चवरे

पालघर (Palghar) जिल्ह्यातील वैतरणा खाडीमध्ये मासेमारी करत असताना एका तरुण मच्छिमारावर शार्कने हल्ला (Shark Attacks Man) केला. या हल्ल्यात शार्कने मच्छिमाराच्या पायाचा लचका तोडल्याने त्याला मोठी जखम झाली आहे. तरुणास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

Advertisement

L&T Sea Bridge Marathon 2024: मुंबईमधील अटल सेतूवर 18 फेब्रुवारी रोजी मॅरेथॉनचे आयोजन; 5000 स्पर्धक होणार सहभागी, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरील मॅरेथॉनमध्ये 5,000 हून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. यातील सुमारे 85% सहभागी मुंबईतील आहेत. ही अशा प्रकारची पहिलीच मॅरेथॉन आहे, जिथे सी लिंक रेसिंग ट्रॅकमध्ये बदलताना दिसेल.

Mumbai Road Cleaning: मुंबई महापालिकेकडून स्वच्छतेवर अधिक भर, पूर्व-पश्चिम द्रुतगतींच्या सफाईसाठी 180 कोटींचा प्रस्ताव

Amol More

Under-Construction Building Demolished in Wakad: वाकड मध्ये निर्माणाधीन इमारत PCMC कडून जमीनदोस्त (Watch Video)

टीम लेटेस्टली

झुकलेल्या इमारतीमुळे आजुबाजूच्या भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर ही इमारत तातडीने पाडण्याचा निर्णय झाला.

Mumbai Sessions Court On Domestic Violence: पतीने आईला वेळ, पैसा देणे कौटुंबीक हिंसाचार नव्हे, कोर्टाने फेटाळली महिलेची याचिका

अण्णासाहेब चवरे

'आईला भावनिक आधार देणे अथवा आर्थिक मदत करणे म्हणजे कौटुंबीक हिंसाचार (Domestic Violence) झाला', असे म्हणता येणार नाही, असे निरिक्षण नोंदवत मुंबई सत्र न्यायालयाने एका महिलेची याचिका फेटाळून लावली आहे.

Advertisement

Rajya Sabha Election 2024: महायुतीत शिवसेना कडून एकनाथ शिंदेंनी दिली Milind Deora यांच्या राज्यसभेच्या उमेदवारी ला पसंती

टीम लेटेस्टली

मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

Narayan Rane On Manoj Jarange Patil: 'मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम', नारायण राणे यांची टीका

अण्णासाहेब चवरे

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे महत्त्वाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठयांचा नेता मानत नाही.

Rajya Sabha Election 2024: भाजपा कडून Ashok Chavan, Medha Kulkarni, Dr Ajeet Gopchade यांना महाराष्ट्रात राज्यसभेची उमेदवारी जाहीर

टीम लेटेस्टली

राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यापैकी महाराष्ट्रात सहा जागा आहेत.

Ulhasnagar Firing Case: भाजप आमदार गणपत गायकवाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Amol More

उल्हासनगर गोळीबार प्रकरणात आरोपीमध्ये स्वतः आमदार गायकवाड, त्यांचा चालक रणजीत यादव, अंगरक्षक हर्षल हर्षल केणे, विक्की गनात्रा,संदीप सरवणकर यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे

Advertisement

Mumbai Water Cut Update: मुंबईकरांवर पाणी कपातीच्या संकटाची टांगती तलवार; जलसाठा मागील 3 वर्षांतील निच्चांकी स्तरावर

टीम लेटेस्टली

सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात यंदा कमी पाऊस झाला. पाऊस कमी झाला तसेच मान्सूनची एक्झिट देखील नियोजित दिवसापेक्षा 4 दिवस आधी झाल्याने हे पाणी संकट निर्माण झाले.

Sharad Pawar Faction Merging Congress: काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या वृत्ताचे शरद पवार गटाकडून खंडण

अण्णासाहेब चवरे

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशी चर्चा प्रसारमाध्यमांतून अचानक सुरु झाली. ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. मात्र, या वृत्ताचे तातडीने खंडण करत या चर्चा आणि वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे शरद पवार गटाने (Sharad Pawar Faction) तातडीने स्पष्ट केले आहे.

Rajya Sabha Election 2024: काँग्रेस कडून चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर

टीम लेटेस्टली

चंद्रकांत हंडोरे हे नाराज असल्याचे वृत्त मागील काही दिवसांपासून चर्चेमध्ये होते. मात्र आज त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

Diamond Theft in Mumbai: मालकीणीच्या घरातून नोकरांनी चोरले 50 लाखांचे डायमंड्स; खार मधील घटना

टीम लेटेस्टली

मालकीणी सोबत घरातील 3 जणींना देखील गुंगीचं औषध देत आरोपी मुलांनी 50 लाखांचे डायमंड्स लंपास केल्याची तक्रार आहे.

Advertisement

Shivneri On Atal Setu: मुंबई-पुणे शिवनेरी बस अटल सेतूवरुन चालवण्याचा विचार प्रस्तावाधीन

टीम लेटेस्टली

मुंबईतून अटल सेतूवर प्रवेश केल्यास मुंबई-पुणेदरम्यान पनवेल एसटी स्थानक वगळावे लागणार आहे. पनवेलसह अन्य लहान सहान थांबे देखील वगळावे लागणार आहेत. त्यामुळे तेथील प्रवासी या निर्णयाला किती साथ देणार? हे पहावं लागणर आहे.

Ramesh Chennithala On Ashok Chavan: 'अशोक चव्हाण यांना पक्ष का सोडावा लागलं हे त्यांनी खुलेपणाने सांगावं; त्यांच्या जाण्याने काहीच फरक पडणार नाही' - महाराष्ट्र कॉंग्रेस प्रभारी

टीम लेटेस्टली

अशोक चव्हाण यांना पक्ष का सोडावा लागला याच कारण खुलेपणाने सांंगावं. त्यांच्या जाण्याने कॉंग्रेस अथवा महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही. असे Ramesh Chennithala म्हणाले आहेत.

Bus Services on Mumbai Trans Harbor Link: पुढील आठवड्यापासून NMMT अटल सेतूवर सुरु करणार बस सेवा; जाणून घ्या दर, मार्गासह इतर माहिती

टीम लेटेस्टली

डिसेंबर 2016 मध्ये अटल सेतू पुलाची पायाभरणीही पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आली होती. अटल सेतू दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडेल आणि लोक हे अंतर 20 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पार करू शकतील.

Dog Beaten By Pet Clinic Staffer: प्राण्यांच्या केअर सेंटर मध्ये कुत्र्याला मारहाणीचा व्हिडिओ वायरल; श्वानप्रेमींनी सोशल मीडीयात संताप व्यक्त करत केली कठोर कारवाईची मागणी (Watch Video)

टीम लेटेस्टली

सोशल मीडियावरील संतापाच्या पलिकडे काहींनी क्लिनिकमध्ये जाऊन तेथील प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल कर्मचारी आणि व्यवस्थापकांना प्रश्न विचारले.

Advertisement
Advertisement