Rajya Sabha Election 2024: काँग्रेस कडून चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर

चंद्रकांत हंडोरे हे नाराज असल्याचे वृत्त मागील काही दिवसांपासून चर्चेमध्ये होते. मात्र आज त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

Congress | (File Image)

काँग्रेस कडून चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मागील काही काळात त्यांच्या नाराजीच्या बातम्या समोर आल्या होत्या. अशात आज त्यांचं नाव राज्यसभा उमेदवारीच्या यादीमध्ये आहे. कॉंग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये राजस्थान मधून  सोनिया गांधी, बिहार मधून अखिलेश सिंह आणि  हिमाचल प्रदेश मधून अभिषेक मनू सिंघवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हंंडोरे यांना मागील विधान परिषद निवडणूकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. Sonia Gandhi To File Nomination For Rajya Sabha: सोनिया गांधी राज्यसभेसाठी राजस्थान येथून आज भरणार निवडणूक अर्ज .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement