Maharashtra News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील आळंदीत UP चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घेतली भेट

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली,

Maharashtra Dy CM Devendra Fadnavis Meets UP CM Yogi PC Twitter

Maharashtra News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली, देवेंद्र फडणवीस यांनी आदित्यनाथ यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहले आहे कीस उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी यांचे आज सकाळी पुण्यात भेट घेतली आहे. सोबत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच हार्दिक स्वागत केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)