महाराष्ट्र

Mumbai Pune Expressway Block: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज 12-3 ब्लॉक; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

टीम लेटेस्टली

आज मुंबई-पुणे महामार्गावर कि.मी. ३३/८०० येथे खोपोली ते पाली फाटा (एन.एच.१६६ डी) या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाचे गर्डर बसविण्याचे काम केले जात आहे.

Aarey Forest मध्ये वनविभाग वाहनचालकांना 'ग्रीन टोल' आकारण्याच्या विचारात

टीम लेटेस्टली

2014 पूर्वी, आरे मिल्क कॉलनी प्रशासन राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) मार्फत मुख्य रस्ता वापरून वाहनचालकांकडून टोल वसूल करत होती मात्र, ऑगस्ट 2014 पासून सात किमी लांबीचा रस्ता बीएमसीच्या अखत्यारित आल्यानंतर ही टोल वसुली बंद करण्यात आली.

Thane Water Cut: ठाण्यात महानगर पालिकेकडून पाणी कपात, 1 डिसेंबर रोजी 'या' कालावधीत पाणीपुरवठा बंद

Pooja Chavan

ठाण्यात शुक्रवारी 1 डिसेंबर रोजी पाणीपुरवठा विषयक दुरुस्ती कामामुळे ठाण्यातील काही भागातील परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Sankasht Chaturthi Moon Rising Timing Today: मुंबई ते पणजी, बेळगाव मध्ये आज चंद्रोदयाची वेळ काय?

टीम लेटेस्टली

अनेक गणेशभक्त आज चंद्रोदयानंतर बाप्पाची आरती करून संकष्ट चतुर्थीचा उपवास सोडणार आहेत.

Advertisement

Mumbai-Chennai IndiGo Flight Delay: को-पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याने चेन्नईहून मुंबईकडे जाणार्‍या इंडिगो फ्लाइटला 4 तासांचा विलंब; प्रवाशांमध्ये संताप

टीम लेटेस्टली

मुंबईतील प्रख्यात त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अपर्णा संथनम यांनी FPJ ला सांगितले, आम्ही विमानतळ हस्तांतरण बसमध्ये काही विलंबाने चढलो. आम्हाला बसमध्ये 30 मिनिटे बसवल्यानंतर त्रास सुरू झाला. नंतर, विमानात 45 मिनिटांनंतरही, उड्डाणाचे कोणतेही चिन्ह नव्हते.

Pune Accident News: लग्नासाठी प्रियसीला पळवून नेताना काळाचा घात; अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, तरुणी गंभीर जखमी

Pooja Chavan

पुण्यातील लोणी काळभोर येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. लग्नासाठी पळवून नेताना ट्रकचा अपघात झाला.

Maharashtra Farmers: राज्यात पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना मिळणार 3 हेक्टरपर्यंत भरपाई

टीम लेटेस्टली

राज्यातील बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त करून घेऊन निधी वितरित करण्याचे एकत्रित प्रस्तावावर विभागाने तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश मंत्रिमंडळाने यावेळी दिले.

Actor Rakhi Sawant ला कोर्टाचा दिलासा; पती Adil Durrani ने त्याचे खाजगी व्हिडिओ मीडीयात दाखवल्याप्रकरणी केली होती FIR

टीम लेटेस्टली

अंबोली पोलिस स्टेशनने राखीच्या पतीच्या तक्रारीवरून राखी विरूद्ध FIR नोंदवला होता.

Advertisement

Maharashtra Cabinet Decisions: झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात 50 टक्के कपात, अवकाळीग्रस्त भागांचे पंचनामे तातडीने सादर केले जाणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतले मोठे निर्णय

टीम लेटेस्टली

या निर्णयांमध्ये अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर केले जाणार, तसेच झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात 50 टक्के कपात अशा काही महत्वाच्या निर्णयांचा समावेश आहे.

Dhule Crime: धुळ्यात दुचाकी टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश, 5 जणांना अटक

टीम लेटेस्टली

या कारवाईदरम्यान जवळपास पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडून जवळपास 12 दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यातील सहा दुचाकी वाहने हे विविध गुन्ह्यांमध्ये असल्याचे आढळून आले आले.

Dombivali Crime: पैसे गुंतवण्याच्या नावाखाली डोंबिवलीतील व्यक्तीला कोट्यवधींचा गंडा; आरोपीला पुण्यातून अटक

टीम लेटेस्टली

विनय वरटी याने डोंबिवलीत शेअर मार्केटिंगचे कार्यालय सुरू केले होते. सुरुवातीला नागरिकाना त्याने शेअर मार्केटवरील गुंतवणूकीवर 10 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले.

Fraud case against Maruti Navale: सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारूती नवले यांच्या विरोधात फसवणूकीचे आरोप; PF ची रक्कम लाटल्याचे आरोप

टीम लेटेस्टली

कर्मचार्‍यांच्या पगारातून ऑक्टोबर 19 ते ज22 पर्यंतच्या मासिक पगारातून भविष्य निर्वाह निधीची कपात करण्यात आलेली आहे. 74 लाख 68हजार 636 रुपयांची एकूण कपात करून घेतलेली होती. परंतु, यातील फक्त तीन लाख 75 हजार 774 रुपयांचीच रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्यात आल्याचा दावा आहे.

Advertisement

Hinduja Global: हिंदुजा ग्रुप आयकर विभागाच्या रडारवर, टॅक्स विभागाकडून हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्सचे सर्वेक्षण

टीम लेटेस्टली

आयकर विभागाने मुंबईतील हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्सवर सर्वेक्षण कारवाई केली.

Weather Forecast: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, बळीराजाला चिंता, हवामान खात्याने वर्तवला अंदाज

टीम लेटेस्टली

राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाचा थेंबही पडला नाही, जाणून घ्या अधिक माहिती

BSE Market Cap Hits 4 Trillion Dollar: बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारी भांडवल प्रथमच USD 4 ट्रिलियन मार्कवर पोहोचले

टीम लेटेस्टली

BSE-Listed Companies Market Cap: बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (Bombay Stock Exchange) वरील सर्व सूचीबद्ध प्रमुख कंपन्यांच्या एकत्रित बाजार मूल्यांकनाने बुधवारी (29 नोव्हेंबर) प्रथमच USD 4-ट्रिलियनचा टप्पा गाठला.

Unseasonal Rain: अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अंदाजे 99 हजार 381 हेक्टर क्षेत्राचे नुकसान, पंचनामे केलेले प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

टीम लेटेस्टली

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केलेले प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement

Hingoli News: 'पूर्णा'ची साखर भिजली पाण्यात, गोडाऊनमध्ये पाक; अवकाळीच्या तडाख्यात दोन कोटी रुपये 'फट स्वाहा'

अण्णासाहेब चवरे

Sugar Soaked in Water: अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी नेहमीच नुकसानकारक ठरतो. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात मात्र तो चक्क पूर्णा सहकारी साखर कारखान्यासाठी (Purna Cooperative Sugar Factory) हानिकारक ठरला आहे.

BEST कडून कुर्ला पश्चिम ते वांद्रे पूर्व स्टेशन मार्गावर एसी डबल डेकर बस सुरू

टीम लेटेस्टली

बेस्टने 56 रुपये प्रति किमी या दराने बस भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत आणि पहिल्या दिवसापासून सुमारे 75 रुपये / किमीच्या उत्पन्नासह नफा मिळण्याची अपेक्षा आहे.

Datta Dalvi Arrested: दत्ता दळवी यांना अटक, शिवसेना (UBT) गटाचे कार्यकर्ते आक्रमक; CM एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अश्लील भाषा वापरल्याचा आरोप

अण्णासाहेब चवरे

शिवसेना (UBT) गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi Arrested) यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. भांडूप येथील राहत्या घरुन सकाळी आठ वाजणेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. त्यांना आजच कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.

Mumbai Cylinder Blast News: मुंबईत सिलिंडरच्या स्फोटाने घर कोसळलं; चेंबुरमधील थरारक घटना

टीम लेटेस्टली

या घटनेमध्ये आतापर्यंत 11 जणांची पहिल्या मजल्यावरून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तर 4 जखमी व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

Advertisement
Advertisement