Agniveer Death in Mumbai: अग्निवीरसाठी नौदलात प्रशिक्षण घेत असलेल्या 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या,मालवणी पोलिसांकडून तपास सुरु

अग्निवीरसाठी नौदलात प्रशिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

Agniveer Death in Mumbai:  अग्निवीरसाठी नौदलात प्रशिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती एएनआय या वृत्त संस्थेने दिली आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महिला आयएनएस हमला येथे प्रशिक्षण घेत होती. मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेतली आहे. पुढील कारवाई सुरु आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी एएनआयला दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement