महाराष्ट्र
Woman Kills Daughter: मनोरुग्ण महिलेचा मुलीच्या हत्येनंतर आत्महत्येचा प्रयत्न; मुंबई येथील बोरिवली परिसरातील घटना
अण्णासाहेब चवरेमानसिक आजाराने (Mental Illness) ग्रस्त असलेल्या एका 46 वर्षीय मनोरुग्ण (Psychopath) महिलेने आपल्या राहत्या घरी 11 वर्षीय मुलीची हत्या केली. ही घटना मुंबई (Mumbai) येथील बोरिवली (Borivali) पूर्व परिसरात गुरुवारी (15 फेब्रुवारी 2024) रात्री उशिरा घडली.
Maharashtra: चिपळूणमध्ये माजी खासदार निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक, कठोर कारवाईचे आदेश
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्रातील चिपळूण, रत्नागिरी येथे काल भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी दगडफेक केली.
Govandi Fire: गोवडी येथे लागलेल्या आगीत 10 ते 15 घरांचे मोठे नुकसान (Watch Video)
टीम लेटेस्टलीमुंबई येथील गोवांडी परिसरात असलेल्या बैंगनवाडी येथे शनिवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत दहा ते पंधरा घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग भडकली. दरम्यान, वेळीच बचाव आणि मदतकार्य सुरु झाल्याने घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
NCP vs NCP in Baramati: सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार देणार तगडा उमेदवार, अनुभव नसला तरी दिग्गजांचा पाठींबा
अण्णासाहेब चवरेआगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (NCP vs NCP) म्हणजेच अजित पवार (Ajit Pawar) गट विरोधात सुप्रिया सुळे गट पर्यायाने शरद पवार (Sharad Pawar) गट असा सामना होण्याची चिन्हे आहेत.
Vasai Bus Fire: वसई विरार महापालिकेच्या बसला अचानक आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Pooja Chavanवसई विरार महापालिकेच्या बसला अचानाक आग लागल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे.
Buldhana News: कारची काच फोडून 9 लाख रुपये चोरले, मेहकर तालुक्यातील घटना सीसीटीव्हीत कैद
Pooja Chavanमहाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात भरदिवसा चोरी झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ही घटना मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथे घडली.
Pune MSME Defence Expo: पुण्यात 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणार पहिला मेगा एमएसएमई डिफेन्स एक्स्पो; जाणून घ्या काय असेल खास
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (PIECC) येथे पहिला-वहिला मेगा एमएसएमई डिफेन्स एक्स्पो आयोजित करत आहे. या एक्स्पोचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.
Fire Broke Out At Parking Area In Borivali: बोरिवलीतील इमारतीच्या पार्किंगला आग, 25 ते 26 गाड्या जळून खाक (Watch Video)
Bhakti Aghavया आगीत सुमारे 25 ते 26 गाड्या जळून खाक झाल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे. वेगाने पसरणारी आग आटोक्यात आणण्यासाठी तीन अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
Fire at Dapodi Metro Station: दापोडी मेट्रो स्टेशनवर आग; कोणतीही जीवितहानी नाही, पहा व्हिडिओ
Bhakti Aghavपीसीएमसी अग्निशमन विभागाने दिलेल्या अधिक माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, दापोडी मेट्रो स्टेशनमध्ये हाय-टेन्शन पॅनेलची कुलिंग कॉईल गरम झाल्यामुळे आग लागल्याचे निदर्शनास आले.
Special Bus Services For Shiv Jayanti 2024: शिवभक्तांसाठी खुशखबर! शिवजयंतीनिमित्त PMPML विशेष बससेवा चालवणार; 'या' वेळेत धावणार बस
टीम लेटेस्टलीपुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने खाली नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार 17 फेब्रुवारी 2024 ते 19 फेब्रुवारी 2024 या कालावधीत शिवभक्तांच्या सोयीसाठी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.
Supriya Sule Vs Sunetra Pawar: बारामतीमध्ये होणार नणंद-भावजय लढत? अजित पवार यांच्याकडून पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेसाठी उमेदवारीची शक्यता
टीम लेटेस्टलीअजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाने बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या कार्याचा प्रचार करण्यासाठी मोहीम सुरू केली असून, त्यांच्या प्रतिमेने सजलेले प्रचार वाहन परिसरात फिरत आहे.
IIT Delhi च्या हॉस्टेल मध्ये नाशिकचा विद्यार्थी आढळला मृतावस्थेमध्ये; आत्महत्येचा प्राथमिक अंदाज
टीम लेटेस्टली19 डिसेंबर 2023 ते 18 जानेवारी 2024 या कालावधीत IIT-कानपूरच्या कॅम्पसमध्ये संशयित विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या तीन घटना समोर आल्या आहेत.
Manoj Jarange Patil Hunger Strike: सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे नाही - मनोज जरांगे पाटील
टीम लेटेस्टलीआंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळी पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना फसवलं तर सोडणार नाही. सरकारनं धोरण ठरवलं असलं तरी मराठेही धोरण ठरवणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं आहे
Best of Luck Messages: 10वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना पाठवता येतील असे खास Best of Luck चे संदेश, पाहा
Shreya Varkeज्यांच्या परीक्षा आहेत त्यांना साहजिकच थोडी वाटत असेल. तर काळजी करू नका त्यांची चिंता काहीशी दूर करण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, Best of Luck चे खास शुभेच्छा संदेश पाठवून तुम्ही त्यांना Motivate करू शकता. घाबरलेल्या माणसाला प्रेमाचे दोन शब्दही बळ देऊन जाते. चला तर मग पाहूया खास शुभेच्छा संदेश..
Pune Accident: रस्ता ओलांडताना तरुणाला भरधाव दुचाकीची धडक, अपघाताचा Video कॅमेऱ्यात कैद
टीम लेटेस्टलीपुण्यात रस्ता ओलांडताना एका तरुणाला दुचाकीने धडक दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Maharashtra: बोरिवलीत राहणाऱ्या महिलेने 11 वर्षीय मुलीची केली हत्या, स्वतः आत्महत्येचा केला प्रयत्न
Shreya Varkeमुंबईतील बोरिवली परिसरात राहणाऱ्या रेखा सोलंकी या 46 वर्षीय महिलेने आपल्या 11 वर्षीय मुलीचा गळा आवळून खून केला आणि नंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, जाणून घ्या अधिक माहिती
Sharad Pawar vs Ajit Pawar: अजित पवार यांची NCP खरा राष्ट्रवादी पक्ष या निवडणूक आयोगाच्या निकाला विरूद्ध शरद पवार कोर्टात; तातडीने सुनावणी घेण्याची मागणी
टीम लेटेस्टलीखरी एनसीपी शरद पवार यांची म्हणत शरद पवार गटाला आता दुसरं नाव देण्यात आलं आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निकालाविरूद्ध शरद पवार कोर्टात गेले आहेत.
Madhav Bhandari's Son Tweet: चिन्मय भंडारी यांची पोस्ट चर्चेत; 'वडील माधव भंडारी 50 वर्ष पक्षासोबत पण 12 वेळा फक्त नाव चर्चेत, उमेदवारी नाही'
टीम लेटेस्टलीआगामी लोकसभा निवडणूकीसाठी देखील पक्षाकडून तयारी केली जात आहे. पण या पार्शवभूमीवर भाजपा मध्ये 'आयाराम कल्चर' वाढत असल्याची चर्चा आहे. विरोधकांकडूनही यावरून टीका होत आहे.
Man Died At Mumbai Airport: व्हीलचेअर न मिळल्याने 80 वर्षीय वृध्दाचा मृत्यू, मुंबई विमानतळावरील घटना ( पाहा ट्वीट)
टीम लेटेस्टलीमुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्याने एका ८० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Maratha Aarakshan: राज्य मागासवर्ग आयोगाकडून अहवाल सरकार कडे सुपूर्त; 20 फेब्रुवारी ला विशेष अधिवेशन
टीम लेटेस्टलीमराठा समाजाचं मागासलेपण सिद्धतेसाठी केलेल्या सर्व्हेक्षणाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जस्टिस शुक्रे यांनी दिला आहे.