महाराष्ट्र

Nagpur Winter Session: राज्यात सरकारला घेरण्यासाठी व्यूहरचना, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर पार पडली विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक

टीम लेटेस्टली

विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची आज विधानभवनात बैठक पार पडली.

Jalna News: माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या घरावर अज्ञात लोकांकडून दगडफेक, राजेश टोपेंच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप

टीम लेटेस्टली

आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक झाली. जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकच्या खाली उभा असलेल्या राजेश टोपे यांच्या गाडीवर ही दगडफेक झाली होती.

Sharad Pawar on Ajit Pawar: 'तक्रार एकच आहे', शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबद्दल सांगितली मनातली गोष्ट

अण्णासाहेब चवरे

अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या टीका आणि आरोपांना शरद पावर यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. प्रफुल्ल पटेल यांच्या पुस्तकाची आपण वाट पाहात आहोत. त्या पुस्तकात त्यांनी ईडीचा मुक्काम घरी किती दिवस होता, यावरही लिहावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Mexican DJ Rape Case: मेक्सिकन महिला डिस्क जॉकीवर बलात्कार, मुंबई येथून एकास अटक

अण्णासाहेब चवरे

मेक्सिकन महिला (वय 31 वर्षे) डीजेवर वारंवार बलात्कार (Mexican DJ Rape Case) केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एका 35 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी हासुद्धा डिस्क जॉकी (डीजे) असल्याची माहिती आहे.

Advertisement

Belvedere Catches Fire at Mandwa Anchorage: महाराष्ट्रातील मांडवा येथील केबिन क्रूझर यॉट बेलवेडेरेला लागली आग,पाहा व्हिडिओ

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रातील मांडवाजवळील समुद्रात शनिवारी सोल्सुशन्स केबिन क्रूझर बेलवेडेरेला आग लागली.

Fake Branded Watch Seized: मुंबईत 6 कोटींची 1537 बनावट घड्याळे जप्त, 9 दुकानांवर पोलिसांचे छापे

टीम लेटेस्टली

राडो, टिसॉट, ओमेगा, ऑडेमार्स पिगेट, ह्यू बॉस या प्रसिद्ध ब्रँडची ही घड्याळे आहेत. संबंधीत कंपन्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

Sharad Pawar on NCP Dispute: संघटना स्वच्छ झाली, निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल- शरद पवार

अण्णासाहेब चवरे

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे चेहरे विधानसभेत आणि लोकसभेत गेलेले पाहायला मिळतील, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

Belvedere Catches Fire at Mandwa Anchorage: मांडवा येथे केबिन क्रूझर यॉट बेलवेडेरला आग (Watch Video)

टीम लेटेस्टली

मांडवा येथील समुद्रात एका मरीन सोल्युशन्स केबिन क्रूझर यॉट बेलवेडेरला आग लागल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. या घटनेचा व्हिडिओ फ्री प्रेस जर्नलने आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, मुद्रामध्ये काही बोटी उभ्या आहेत.

Advertisement

Kalyan Double Murder: कल्याणमध्ये दुहेरी हत्याकांड, पत्नी नंतर मुलाचा गळा दाबून केला खून, आरोपी फरार

Pooja Chavan

एका व्यापाराने त्याची पत्नी आणि सात वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कल्याण (Kalyan) पश्चिमेकडील रामबाग परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

CM Eknath Shinde On Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य, युतीबाबत केलं 'हे' विधान

Bhakti Aghav

ही निवडणूक आम्ही महाआघाडी म्हणून लढवू, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. याशिवाय महाराष्ट्रात 45 जागा जिंकण्याचा दावाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

Gold Price Today: सोने दर चढेच, दागिने खरेदीपूर्वी जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील भाव

अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये प्रति 10 ग्रॅम वजनाचे 22 कॅरेट सोने 58,450 रुपयांना विकले जात आहे. तर तेवढ्याच वजनाचे 24 कॅरेट सोने 63,760 रुपयांना विकले जात आहे.

Raj Thackeray Meet CM Shinde: राज ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंची घेतली भेट,या महत्त्वाच्या मुद्दांवर केली चर्चा

टीम लेटेस्टली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी आज वर्षा निवास्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली.

Advertisement

Vitthal Rukmini Mandir: पंढरपूरात विठ्ठल रुक्मिणीला काकड्यानंतर उबदार पोशाख, पहा फोटोज

टीम लेटेस्टली

विठूरायाला कानपट्टी बांधण्यात आली असून अंगावर केशरी रंगाची काश्मिरी शाल पांघरण्यात आली. तसेच रुक्मिणी मातेच्या अंगावर ऊबदार शाल पांघरण्यात आली.

Dombivli Crime: डोंबिवलीत महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक, पुढील तपास सुरु

Pooja Chavan

डोंबिवली (Dombivali) महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.

Pawar vs. Pawar: बारामती कोणाची? साहेबांची की दादांची? सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार 'सामना' रंगणार?

अण्णासाहेब चवरे

बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णधार अजित पवार यांनी व्यक्त केल्याने सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांची नावे चर्चेत आली आहेत. शरद पवार गटाकडून उमेदवार निश्चित आहे. दादा गटाचा उमेदवार कोण? याबाबत मात्र विविध चर्चा सुरु आहेत.

Mega Block Update: मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मेगाब्लॉक; जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

टीम लेटेस्टली

मध्य रेल्वे मार्गाने आज शनिवारी आणि रविवारी दोन दिवस मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळ पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे.

Advertisement

Mumbai Crime: घाटकोपर बस स्थानक परिसरात तरुणीस मारहाण, आरोपीला अटक

Pooja Chavan

मुंबई शहरातील पवई परिसरातील एका ३० वर्षीय व्यक्तीला पंतनगर पोलिसांनी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केली आहे.

CM Eknath Shinde: 'सगळे काही 'असुर' आणि 'बेसूर' नसतात', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टीम लेटेस्टली

सगळे काही 'असुर' आणि 'बेसूर' नसतात तर काही त्यांच्यासारखे 'सुरेल'ही असतात असे उद्गार काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजाचे कौतुक केले आहे.

Cyclone Michaung Updates: मिचॉंग चक्रीवादळ, तामिळनाडूमध्ये पर्जन्यवृष्टी; महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग

अण्णासाहेब चवरे

Unseasonal Rain In Maharashtra: मिचॉंग चक्रीवादळ तामिळनाडूच्या समुद्रकिनारपट्टीवर घोंगावत आहे. त्याचा परिणाम म्हणून देशाच्या इतर भागातही अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रातही आज पहाटेपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

Wardha News: शालेय पोषण आहारातील धान्य चोरट्यांचा पदार्फाश,वर्धातील खळबळजनक घटना

Pooja Chavan

शाळकरी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शालेय पोषण आहाराचे शोषण करणारा काळा बाजार वर्ध्यातून समोर येत आहे.

Advertisement
Advertisement