महाराष्ट्र
Villager Killed By Naxalites In Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून गावकऱ्याची हत्या
टीम लेटेस्टलीकोरची तालुक्यातील मोरकुटी गावातील रहिवासी असलेल्या चमरा मडावी यांना शनिवारी रात्री उशिरा नक्षलवाद्यांनी त्यांच्या घरातून उचलून नेले. गावाच्या बाहेरील भागात त्यांची हत्या करण्यात आली.
BJP Celebrates In Mumbai: विधानसभा निवडणूकांमधील 'भाजपा' च्या यशाचं सेलिब्रेशन मुंबई मध्येही! (View Pics)
टीम लेटेस्टलीदेशभर भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. मुंबईमध्येही या विजयाचं सेलिब्रेशन करण्यात आलं आहे.
Mumbai Taxi Stands in Dadar: दादर पूर्व परिसरातील काही टॅक्सी स्टँड 5 ते 7 डिसेंबर 2023 पर्यंत राहणार बंद
टीम लेटेस्टलीदादर पूर्व परिसरातील काही टॅक्सी स्टँड दिनांक 5 डिसेंबर रोजी कायंकाळी 6.00 वाजलेपासून ते दिनांक 7 डिसेंबर 2023 पर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत बंद राहणार आहे. सदर टॅक्सी स्टांडची ठिकाणे खालील प्रमाणे-
Navi Mumbai: नवी मुंबईत एसटी बसमध्ये तरुणीचा लैंगिक छळ; कंडक्टरवर गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीविद्यार्थिनीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी 48 वर्षीय कंडक्टरविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
Mann Mann Mein Modi: 'पूर्वी 'घर घर मोदी' होते आणि आता 'मन मन में मोदी'- मुख्यमत्री एकनाथ शिंदे
टीम लेटेस्टलीएकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, म्हटले आहे की, "पूर्वी 'घर घर मोदी' होते आणि आता 'मन मन में मोदी' आहे... भाजप तीन राज्यात सरकार स्थापन करत आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी खोटी आश्वासने दिली..", असेही ते म्हणाले.
Andheri East Water Supply: अंधेरी पूर्व परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा, मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु
टीम लेटेस्टलीमुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु असल्याने अंधेरी पूर्व परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. हे काम पूर्ण झाल्यावर पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरु होईल, अशी माहिती मुंबई महाालिकेने दिली आहे.
CM Eknath Shinde Playing Cricket: 'बॉल हुकला, बॅट सुटली'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धोकादायक फलंदाजी (Watch Video)
अण्णासाहेब चवरेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे क्रिकेट खेळण्याचा आनंद (CM Eknath Shinde Playing Cricket) घेतला. पण, त्यांची फलंदाजी उपस्थितांसाठी भलतीच धोकादायक ठरली.
Mumbai Water Cut News Update: अंधेरी मध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनीच्या दुरूस्तीचं काम सुरू; शहरात पाणीपुरठा विस्कळीत (Watch Video)
टीम लेटेस्टलीमेट्रोच्या कामादरम्यान पाईपलाईन फूटली असून आता त्याच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे.
Thane: ठाण्यातील मुंबई-नाशिक उड्डाणपुलाखालील रेतीबंदर खाडीजवळ आढळला 62 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह
टीम लेटेस्टलीया घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Nagpur Accident: नागपुरात भीषण अपघात, भरधाव ट्रकची बाईकला धडक, घटनेत दोघांचा मृत्यू
Pooja Chavanनागपूरात भरधाव ट्रकची दुचाकीला धडक लागल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जखमी झाला आहे.
Devendra Fadnavis On Assembly Election Results: चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर देवेंद्र फडणवीस यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया, पहा व्हिडिओ
Bhakti Aghavउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार राज्यातील विधानसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 'मी आता एवढेच सांगेन मी खूप आनंदी आहे. यावर मी सविस्तर नंतर बोलेन.'
Gambling Den Busted In Khar: खारच्या उच्चभ्रू इमारतीत जुगाराच्या अड्ड्याचा पर्दाफाश, 45 जणांसह 12 महिलांना अटक, (Watch Video)
टीम लेटेस्टलीगुन्हे शाखेने शनिवारी पहाटे 1 च्या सुमारास छापा टाकून एकूण 45 जणांना अटक केली. ज्यात जुगार अड्ड्याचे 4 भागीदार, ग्राहकांना जुगार खेळण्यास मदत करणारे जॉकी नावाचे तीन सहाय्यक आणि जुगार खेळणाऱ्या 38 व्यक्तींचा समावेश आहे. त्यामध्ये 12 महिला आणि 33 पुरुषांचा समावेश आहे.
Amol Kolhe Pending E-Challans: अमोल कोल्हे यांची वाहतूक पोलिसांवर टीका; MTP ने प्रत्यूत्तर देत उघड केली अभिनेत्याच्या वाहनावरील 16,900 किमतीची प्रलंबित ई-चालानची थकबाकी
Bhakti Aghavअमोल कोल्हे यांनी वाहतूक पोलिसांचा उल्लेख 'ट्रिपल-इंजिन सरकार, तिहेरी रिकव्हरी' असा करत मुंबई वाहतूक पोलिसांना वाहतूक दंड वसूल करण्याच्या दृष्टीकोनातून लक्ष्य केले. कोल्हे यांच्या ट्विटला प्रतिसाद म्हणून मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी सांगितले की, त्यांच्या वाहनाची एकूण 15 ई-चालानची थकबाकी एकूण 16,900 रुपये आहे.
CM Eknath Shinde Dharavi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 'स्वच्छ मुंबई' मोहिमेत सहभाग, धारावी येथे पाण्याने धुतले रस्ते
टीम लेटेस्टलीमुख्यमंत्री एकाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे 'स्वच्छ मुंबई' मोहिमेत सहभागी झाले आहेत. त्यांनी स्वत: पाईप हातात घेऊन धारावी (CM at Dharavi) येथील रस्त्यांवर पाणी शिंपडले आहे.
Barrister A R Antulay Jayanti: माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचा आज स्मृतीदिन, जाणून घ्या राजकीय कारकीर्द
अण्णासाहेब चवरेए आर अंतुले हे महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये केंद्र सरकारमधील पहिले अल्पसंख्याक मंत्री होते. महाराष्ट्रामध्ये ते जून 1980 ते जानेवारी 1982 या कालावधीत मुख्यमंत्री तर सन 2006 ते 2009 या कार्यकाळात ते केंद्रात मत्री राहिले आहेत.
Maharashtra Weather Update: 'मिचॉन्ग' चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज, हवामान विभागाने दिला इशारा
Pooja Chavanआज बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. राज्यात अवकाळी पाऊस असणार आहे.
मुंबई मनपाच्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा CM Eknath Shinde यांच्या हस्ते शुभारंभ
टीम लेटेस्टलीआज धारावी आणि ग्रॅंट रोड येथील डी विभागात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.
Telangana Election Results 2023: तेलंगणा मध्ये कॉंग्रेस 70 जागांवर विजयाची आशा - Manikrao Thakare
टीम लेटेस्टलीआज सकाळी 8 वाजल्यापासून राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि छ्त्तीसगड मध्ये निवडणूक निकालासाठी मतमोजणी सुरू झाली आहे.
Mumbai Girgaon Fire: मुंबईतील गिरगावमधील गोमंती भवन इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी
टीम लेटेस्टलीआग शमविण्यासाठी 8 फायर इंजिन, आणि अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले आहे. अद्याप कोणतीच जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळालीय.
Shivsena MLA Disqualification Case: ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी संपली, तब्बल 318 प्रश्न विचारले
टीम लेटेस्टलीदोन आठवड्यापासून शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू होती. अखेर आज ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांची उलट साक्ष पुर्ण झाली. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडून सुनील प्रभूंना तब्बल 318 प्रश्न विचारण्यात आले.