Mahaparinirvan Din 2023: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी मध्य रेल्वे 16 अनारक्षित विशेष फेऱ्या चालवणार
मध्य रेल्वे एकुण 16 अनारक्षित विशेष फेऱ्या चालवणार आहे. नागपूर, सोलापूर, अमरावती, कलबुर्गी या ठिकाणाहून मुंबईसाठी ही विशेष अनारक्षित रेल्वे सेवा असणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din 2023) चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे सेवा चालवली जाणार आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त, मध्य रेल्वे एकुण 16 अनारक्षित विशेष फेऱ्या चालवणार आहे. नागपूर, सोलापूर, अमरावती, कलबुर्गी या ठिकाणाहून मुंबईसाठी ही विशेष अनारक्षित रेल्वे सेवा असणार आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Railway Recruitment Board NTPC Exam 2025 Dates Announced: रेल्वे भरती मंडळाच्या एनटीपीसी परीक्षेच्या 2025 च्या तारखा जाहीर
Advertisement
Advertisement
Advertisement