Pune- School Bus Accident Video: चालकाचं नियत्रंण सुटल्याने स्कूल बस झाडावर आदळली, विद्यार्थी जखमी, पुण्यातील घटना कॅमेरात कैद
पुणे शहरात वाघोली येथील रायझिंग स्टारच्या स्कूलची बस झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला आहे.
Pune- School Bus Accident Video: पुणे शहरात वाघोली येथील रायझिंग स्टारच्या स्कूलची बस झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. बस चालकाचं नियत्रंंण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये बसमधील काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. ड्रायव्हरचे बसवरिल नियत्रंण सुटल्याने हा अपघात झाल्याचं व्हिडिओतून दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement