Uddhav Thackeray On Farmers Loan Waiver: कर्जमाफी करुन राज्यातील बळीराजाला दिलासा द्या, उद्धव ठाकरे यांची मागणी

ष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हिवाळी अधिवेशना दरम्यान संसदेत बळीराजाला दिलासा देण्याची मागणी केली होती.

Uddhav Thackeray | (Photo Credit - X)

कधी दुष्काळ (Drought) तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. या शेतकरी राज्याला कर्जमाफी देऊन बळीराजाला दिलासा देण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारकडे केली आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील हिवाळी अधिवेशना दरम्यान संसदेत बळीराजाला दिलासा देण्याची मागणी केली होती.

पाहा उद्धव ठाकरेंची पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement