महाराष्ट्र
Mumbai Pune Expressway Traffic Update: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वर वाहनांची लांबच लांब रांग
टीम लेटेस्टलीमुंबई-पुणे जुन्या पुलावर गाड्या बंद पडत असल्याने अनेक मुलं, महिला रस्त्यावर बसूनच टोविंग व्हॅन, मेकॅनिकची प्रतिक्षा करताना दिसत आहे
Maratha Morcha in Mumbai: मराठा मोर्चा 20 जानेवारीला मुंबईत दाखल होणार, मनोज जरांगे उपोषण करणार
टीम लेटेस्टली“सरकारनं मराठ्यांना नोटीसा दिल्या आणि मुंबईत 18 जानेवारीपर्यंत 144 कलम लागू केलं. त्यामुळे 20 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करण्यात येईल. 20 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर मी आमरण उपोषण करणार आणि मला भेटण्यासाठी मराठे येतील.” अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे.
Woloo Women Toilet: महिला प्रवाशांसाठी मुलुंड स्थानकांवर पहिले वुलू टॉयलेट सुरू, सुरक्षेसह मिळणार विविध सुविधा
टीम लेटेस्टलीरेल्वे स्थानकावरील बहुतांश महिला स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यामुळे बहुतांश महिला प्रवासी स्वच्छतागृहांचा वापर करणे टाळतात किंवा अगदी इमर्जन्सीमध्येच वापर करतात. महिला प्रवाशांची ही अडचण लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ही सुविधा सुरु केली आहे.
Sushma Andhare Letter: हक्कभंग प्रस्तावावरुन सुषमा अंधारेंचे निलम गोऱ्हेंना पत्र, माफी न मागण्यावर ठाम
टीम लेटेस्टलीसंपूर्ण प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी माफी मागणार नसल्याचा इरादा स्पष्ट केला आहे.
Children's Rights Organization On RTE Admissions: खाजगी शाळांमधील सामाजिक-आर्थिकदृष्ट्या उपेक्षित विद्यार्थ्यांसाठी आरटीई प्रवेशातील विलंबाचे स्पष्टीकरण द्या; बाल हक्क संघटनेची मागणी
Bhakti Aghavबाल हक्क संस्थेने 2023-24 मध्ये झालेल्या RTE प्रवेशाबाबत (RTE Admissions) तसेच 2024-'25 साठी संचालनालयाच्या योजनांचा तथ्यात्मक अहवालही मागवला आहे. शिक्षण हक्क (RTE) कायद्यान्वये, खाजगी गैर-अल्पसंख्याक शाळांमधील वर्ग 1 च्या 25 टक्के आणि पूर्व-प्राथमिक जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांसाठी राखीव आहेत.
Another Split in MVA?: 'महाविकास आघाडी मध्ये फेब्रुवारी महिन्यात अजून एक राजकीय भूकंप'- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सूतोवाच
टीम लेटेस्टलीबावनकुळे यांनी 31 डिसेंबरला रात्रभर दारूविक्रीला परवानगी देण्याच्या राज्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. या निर्णयामुळे काळाबाजार कमी होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
Ram Charan Meets CM Eknath Shinde: अभिनेता राम चरण यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, पहा व्हिडिओ
टीम लेटेस्टलीराम चरण यांनी जेव्हा तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते.
Maratha Candidates Under EWS Category: मराठा उमेदवरांना आता EWS प्रवर्गातून सरकारी नोकरीत नियुक्त्या देण्याचे Bombay High Court चे निर्देश
टीम लेटेस्टलीण मॅटने राज्य सरकारचा निर्णय रद्द करून प्रस्थापित कायदेशीर तत्त्वांना बगल दिली. ज्याचा मोठ्या संख्येने उमेदवारांवर परिणाम झाल्याचं सांगत मुंबई हायकोर्टानं मॅटचा निर्णय रद्द करत असल्याचं आपल्या आदेशात म्हटलं आहे.
Pythons Seizes From Passenger’s Luggage: प्रवाशाच्या सामानातून मुंबईत Chhatrapati Shivaji Maharaj International Airport वर 9 अजगर जप्त
टीम लेटेस्टलीCustoms Act 1962 अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
Amaravati Road Accident: आमदार बळवंत वानखेडे यांच्या वाहनाचा अपघात; एकाचा मृत्यू
टीम लेटेस्टलीबळवंत वानखेडे यशोमती ठाकूरांच्या गाडीमध्ये असल्याने ते यामधून सुदैवाने बचावले आहेत.
Sunil Kedar Hospitalised: सुनील केदार हॉस्पिटल मध्ये दाखल; डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याच्या समस्या
टीम लेटेस्टलीलोकप्रतिनिधी असल्याने त्यांना कमीत कमी शिक्षा व्हावी असा युक्तिवाद वकिलांमार्फत केला होता मात्र कोर्टाने त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
Mumbai-Jalna Vande Bharat Express; भारतीय रेल्वे लवकरच सुरु करणार मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस; जाणून घ्या सविस्तर
टीम लेटेस्टलीछत्रपती संभाजीनगर आणि मुंबई दरम्यान सुधारित रेल्वे कनेक्टिव्हिटीची दीर्घकालीन मागणी पूर्ण करण्याच्या क्षमतेमध्ये या नवीन एक्स्प्रेसचे महत्त्व आहे. जालना-मनमाड सेक्शनवर ट्रॅक चाचणी सुरू आहे. या ट्रेनचा सरासरी वेग ताशी 130 किमी असेल.
Mahalaxmi Saras Exhibition 2024: मुंबईमध्ये 26 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन; मिळणार खरेदीची व ग्रामीण भागातील चव चाखण्याची संधी
टीम लेटेस्टलीसरस प्रदर्शनात, ग्रामीण महिलांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू उपलब्ध असतील. ग्रामीण भागातील स्वादिष्ट खाद्यपदार्थ, जळगावच्या भरीत ते कोकणातील मच्छी आणि तांदळाच्या भाकरीपर्यंत पर्यटकांना ग्रामीण भागातील चव चाखण्याची आणि खरेदीची संधी मिळणार आहे.
Kisan Diwas 2023 Wishes, Messages, Quotes: राष्ट्रीय शेतकरी दिन शुभेच्छा संदेश, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक स्टेटस एका क्लिकवर
टीम लेटेस्टलीराष्ट्रीय किसान दिनानिमित्त परस्परांना आपणही शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी आवश्यक Wishes, Messages, Quotes, WhatsApp And Facebook Status येथून डाऊनलोड करु शकता.
Mumbai Special Local Train For New Year: मुंबईकरांसाठी खुशखबर! नवीन वर्षाच्या स्वागतासाठी धावणार विशेष लोकल ट्रेन, पहा अतिरिक्त लोकलचे वेळापत्रक
Bhakti Aghav31 डिसेंबर आणि 1 जानेवारी 2023 च्या मध्यरात्री या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे मुंबईकरांना हे नवीन वर्ष चोवीस तास साजरे करता येणार आहे.
Fake Paintings Scam: मुंबईत कोट्यावधी रुपयांचा बनावट पेंटिंग घोटाळा; इन्व्हेस्टमेंट बँकरला विकली तब्बल 18 कोटींची खोटी चित्रे, गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीदेसाई याने त्यांना भोपाळमध्ये राहणारे सुब्रत बॅनर्जी नावाचे निवृत्त आयएएस अधिकारी विकत असलेल्या एका पेंटिंगबद्दल सांगितले. हे पेंटिंग मनजीत बावा नावाच्या कलाकाराचे असून त्याचे नाव 'कृष्णा विथ काउज' असल्याचे देसाई याने सांगितले. तसेच या पेंटिंगची किंमत 6.75 कोटी रुपये नमूद केली.
Cold Wave in Maharashtra: महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात तापमानात घट , विदर्भात थंडीची लाट
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्रासह विदर्भात थंडीची लाट पाहायला मिळत आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Pune Crime: आमिष दाखवून महिलेने लावला 25 लाख रुपयांचा गंडा, पुण्यातील घटना
Pooja Chavanपुणे (Pune) शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान एका तरुणाला महिलेने लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 25 लाख रुपयांची फसवणूक केली.
Nashik Accident: पोलिस अधिकारीच्या दुचाकीचा अपघात, लष्करी वाहनाच्या धडकेत मृत्यू, नाशिक मध्ये खळबळ
Pooja Chavanनाशिक मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला आहे
Maratha Reservation: 'मनोज जरांगे यांना देवही घाबरतो, सरकारने त्यांचं ऐकवं, माझाही त्यांना पाठिंबा'
अण्णासाहेब चवरेजरांगे यांना देवही घाबरतो, त्यामुळे माझाही त्यांना पाठिंबा आहे. सरकारने त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात. इतकेच नव्हे तर ते आंदोलन करत असलेल्या ठिकाणी काही मंत्र्यांना बंगलेही बांधून द्यावेत, जेणेकरुन त्यांच्या मागण्या तातडीने मान्य करता येतील, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.