Mumbai Fire: चेंबूरमधील निवासी इमारतीला आग, कोणतीही जीवितहानी नाही; Watch Video
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे मुंबई अग्निशमन विभागाने सांगितले.
Mumbai Fire: मुंबईतील चेंबूर (Chembur) परिसरातील एका इमारतीच्या फ्लॅटला सोमवारी (25 डिसेंबर) भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे मुंबई अग्निशमन विभागाने सांगितले. मात्र, आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. ही आग कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकले नाही.
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement