Mumbai Fire: मुंबईतील साकीनाका येथील कारखान्याला भीषण आग, पाहा व्हिडिओ

या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे.

मुंबईतील साकीनाका परिसरात एका कारखान्यात भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. आग कशी लागली? त्याची कारणे सध्या माहीत नाहीत. या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement