महाराष्ट्र
Ajit Pawar on Amol Kolhe: अजित पवार गटाचा शिरुर लोकसभा मतदारसंघावर दावा, अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार उतरवणार
अण्णासाहेब चवरेराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर नाव न घेता थेट हल्ला केला आहे. तसेच, शिरुर लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok Sabha Constituency) आपण उमेदवार देणार आणि तो निवडून आणणार असे थेट आव्हानही दिले आहे.
Gautami Patil New Video: गौतमी पाटील म्हणते 'अहो पाव्हणं.. चिज मी लई कडक'
अण्णासाहेब चवरेगौतमी पाटील 'घुंगरु' (Gautami Patil Movie) चित्रपटाच्या माध्यमातून सिनेरसिकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातील 'अहो पाव्हणं.. चीज लई कडक' (Cheez Lai Kadak) हे गाणं युट्यूबवरुन चाहत्यांच्या भेटीला आले आहे.
Mumbai Fire: चेंबूरमधील निवासी इमारतीला आग, कोणतीही जीवितहानी नाही; Watch Video
Bhakti Aghavअग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे मुंबई अग्निशमन विभागाने सांगितले.
Mumbai Police Wishes Merry Christmas: मुंबई पोलिसांनी रस्ता सुरक्षा आणि सायबर सुरक्षेकडे लक्ष वेधून नागरिकांना दिल्या अनोख्या पद्धतीने ख्रिसमसच्या शुभेच्छा!
Bhakti Aghavमुंबई पोलिसांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'यावर्षी नाताळबाबाला भेट म्हणून सुरक्षा मागूया! या ख्रिसमसमध्ये तुमच्या भेटवस्तू आणि पासवर्ड गुप्त ठेवा. तुमच्या बँक खात्याला स्कॅमरच्या विश-लिस्टमध्ये येऊ देऊ नका!' असं कॅप्शनही दिलं आहे.
Mumbai Pune Expressway News: शनिवार-रविवार आणि जोडून आलेला नाताळ, मुंबई पुणे एक्सप्रेसवे वाहतूक कोंडीने गुदमरला
टीम लेटेस्टलीशनिवार रविवार आणि जोडूनच आलेली नाताळची सुट्टी यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वाहतूक कोंडीने गुदमरला आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर वाहने रस्त्यावर आल्याने मोठी कोंडी झाल्याचे पाहायला मिळते आहे. खास करुन खालापूर-लोणावळा मार्गावर अनेक वाहने तासनतास अडकून पडली आहेत.
Accident On Ghatkopar-Mankhurd Link Road: घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर टेम्पो ट्रेलरच्या धडकेत 72 वर्षीय महिलेचा मृत्यू; पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न
टीम लेटेस्टलीमंगलमूर्ती जंक्शन हे अपघाताचे ठिकाण आहे. विजयने पोलिसांकडे चौकशी केली असता, पोलिसांनी सांगितले की, पीडित महिला रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी तिला एका टेम्पो ट्रेलरने धडक दिली. तिला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
Pune Crime News: पत्नीच्या छातीवर बुक्क्यांचा प्रहार, जेवण न दिल्याने हत्या; पतीकडून कृत्य
अण्णासाहेब चवरेपुणे येथील भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) तानाजी कांबळे (Tanaji Kamble) नामक एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. तो एका महिलेचा पती असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोप आहे की, त्याने त्याच्या पत्नीच्या छातीवर बुक्क्यांचा प्रहार करुन तिची हत्या केली.
Covid-19 Cases In Maharashtra: राज्यात गेल्या 24 तासांत 50 नवीन कोरोना रुग्णांची नोंद; 9 जणांना JN.1 व्हेरिएंटचा संसर्ग
टीम लेटेस्टलीताज्या प्रकरणांपैकी, नऊ रुग्णांना नवीन JN.1 व्हेरिएंटची लागण झाली. ज्यामुळे राज्यातील नवीन उप-प्रकाराशी संबंधित संसर्गाची संख्या 10 झाली आहे. JN.1 रुग्णांमध्ये ठाणे शहरातील पाच, पुणे शहरातील दोन आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येकी एक, अकोला शहर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे.
Mumbai: धक्कादायक! दुचाकीवरून घरी जात असताना पतंगाच्या तारेने घेतला पोलिस हवालदारचा जीव
टीम लेटेस्टलीखेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Mumbai Pune Express Way: तब्बल 35 तासानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटली
टीम लेटेस्टलीमुंबई पुणे महामार्गावर शनिवारी रात्री तर 10 ते 12 किमीचा रांगा लागल्या होत्या. त्यात महामर्गावर अनेक वाहने बंद पडल्याने मोठ्या.वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागला. वाहतूक कोंडी झाल्यानं रात्रभर महामार्ग जाम झाला होता.
Mumbai Crime: मुंबई चुनाभट्टी परिसरात गुंड पप्पू येरुणकरवर गोळीबार, एकाचा मृत्यू , 3 जण जखमी
Amol Moreया गजबजलेल्या परिसरात सध्या पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर तीन ते चार जण जखमी झाले आहेत.
Tanaji Sawant: आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर घडली घटना
टीम लेटेस्टलीतानाजी सावंत यांच्या स्वीय सहाय्यकाला या अपघातामध्ये किरकोळ दुखापत झाली.अंबाबाईचे दर्शन घेऊन जोतिबाला जात असताना हा अपघात घडला.
Sunil Kedar: काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द, नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी दोषी आढळल्याने झाली कारवाई
टीम लेटेस्टलीनागपूर पोलिसांनी विधीमंडळाला सुनील केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली असून कोर्टाचे आदेश पाठवले होते.
Pune Toilet Seva App: पुणे महानगर पालिकेचे 'टॉयलेट सेवा ॲप, स्वच्छतागृहाची माहिती एका क्लिकवर मिळणार
Amol Moreया माध्यमातून आता पुणे स्वच्छ ठेवण्यासाठी मदत होणार आहे. ‘टॉयलेट सेवा ॲप’ हे ॲप आता शहरातील 1183 सार्वजनिक शौचालयांची सविस्तर माहिती देणार आहे.
Court On Depriving Baby of Mom's Milk: बाळाला आईच्या दुधापासून दूर ठेवणे हे मुलाला ऑक्सिजनपासून वंचित ठेवण्यासारखे आहे; ठाणे सत्र न्यायालयाने आरोपीला ठोठावली 5.6 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
Bhakti Aghavनवजात अर्भकाचे अपहरण करणे आणि बाळाला आईच्या दुधापासून दूर ठेवणे हे मुलाला ऑक्सिजनपासून वंचित ठेवण्यासारखे आहे, असे निरीक्षण नोंदवून ठाणे सत्र न्यायालयाने (Thane Sessions Court) एका जोडप्याला आणि अन्य एका पुरुषाला दोषी ठरवून 5.6 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
Navi Mumbai Shocker: नवी मुंबईत 28 वर्षीय तरुणाकडून आपल्याच सावत्र मुलीवर बलात्कार, पोलिसांकडून गुन्हा दाखल
टीम लेटेस्टली22 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेबाबत एका किशोरवयीन मुलीच्या तक्रारीनंतर कोपरखैरणे येथील रहिवाशाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही घटना मुलगी घरात झोपली असताना घडली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
CM Eknath Shinde यांनी आज वरळी नाका परिसरात घेतला Cleanliness Drive मध्ये सहभाग (Watch Video)
टीम लेटेस्टलीवरळी परिसरामध्ये आज मुंबईत मुख्यमंत्री स्वच्छता मोहिमेमध्ये दिसले आहेत.
Sunil Kedar Health Update: सुनील केदार मायग्रेनमुळे ऑक्सिजनवर, सोमवार पर्यंत रूग्णालयातच राहण्याची शक्यता
टीम लेटेस्टलीआज सुनील केदार यांचा सीटी स्कॅन, एमआरआय देखील होणार आहे.
Temple Management Course In MU: मुंबई विद्यापीठाचा Oxford Centre सोबत 'मंदिर व्यवस्थापन' कोर्स साठी करार
टीम लेटेस्टलीसेंटर फॉर हिंदू स्टडीज आणि विद्यापीठातील संस्कृत विभाग यांनी ऑक्सफर्ड सेंटर फॉर हिंदू स्टडीजसोबत सामंजस्य करार केला आहे. सर्टिफिकेट कोर्सचा भर हिंदू तत्त्वज्ञानाच्या सखोल अभ्यासावर असणार आहे.