Fire Breaks Out In Train Coach in Nanded: नांदेड मेंटेनन्स यार्डमध्ये 'पूर्णा -परळी पॅसेंजर' रेल्वेच्या बोगीला आग; जीवितहानी नाही
नांदेड मेंटेनन्स यार्डमध्ये उभ्या असलेल्या 'पूर्णा -परळी पॅसेंजर' रेल्वेच्या बोगीला आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे.
नांदेड मेंटेनन्स यार्डमध्ये उभ्या असलेल्या 'पूर्णा -परळी पॅसेंजर' रेल्वेच्या बोगीला आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. या दुर्घटनेमध्ये जीवितहानी झालेली नाही. एका बोगीला लाग लागल्याने त्यामधील वस्तू जळून खाक झालेल्या आहेत पण ही आग पुढे पसरलेली नाही. आगीचं वृत्त समजताच 30 मिनिटांत तिच्यावर नियंत्रण मिळवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं आहे. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजताची आहे. Rats Inside Train Pantry Video: संतापजनक, रेल्वेच्या पेट्री कारमध्ये उंदारांचा धुमाकुळ, मडगाव एक्सप्रेसमधील व्हिडिओ व्हायरल .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement