महाराष्ट्र
Mumbai Shocker: 18 वर्षीय तरूणीचा ऑडिशनच्या नावाखाली Intimate Video शूट करून Porn Site वर अपलोड; 3 जणांना विरार मध्ये अटक
टीम लेटेस्टलीInformation Technology Act, 2000 आणि आयपीसी च्या विविध कलमांखाली आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींनी असं म्हटलं आहे की ते प्रोडक्शन हाऊस साठी काम करतात.
Central Railway Train Cancelled: मध्य रेल्वेकडून 26 डिसेंबर ते 6 जानेवारी दरम्यान अनेक रेल्वे गाड्या रद्द
टीम लेटेस्टलीरद्द करण्यात आलेल्या गाड्यामध्ये कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेस, मिरज - परळी डेमू, मिरज - कुर्डुवाडी डेमू, कोल्हापूर - नागपूर एक्स्प्रेस, कोल्हापूर-धनबाद एक्सप्रेस, यशवंतपूर -पंढरपूर एक्स्प्रेस यांचा समावेश आहे.
Maharashtra: नववर्ष प्रारंभी राज्यात पर्जन्यवृष्टी आणि हवामानातही पाहायला मिळणार चढ-उतार
टीम लेटेस्टलीअवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे, जाणून घ्या अधिक माहिती
State Backward Classes Survey Criteria: राज्य मागासवर्ग आयोगाचे निकष बदलले, Maratha Reservation बाबत महत्त्वपूर्ण माहिती
अण्णासाहेब चवरेमराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावरुन राज्यभरात चर्चा आणि आंदोलने सुरु आहेत. त्यासोबत ओबीसी आरक्षण (OBC Reservation) वाचविण्यासाठी आणि त्यात इतरांचा समावेश न होऊ देण्यासाठीही संघर्ष सुरु आहे.
Maharashtra Weather Update: वर्षाअखेर आणि नववर्ष प्रारंभी वरुणराजाची कृपा, पर्जन्यवृष्टी आणि हवामानातही पाहायला मिळणार चढ-उतार
टीम लेटेस्टलीराज्यातील हवामानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात थंडीची लाट पसरली असून याचा परिणाम महाराष्ट्रावर दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्रातही थंडीची लाट कायम आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानात कमालीची घट पाहायला मिळत आहे.
New Task Force in Maharashtra: कोरोना विषाणूच्या JN.1 या प्रकाराच्या रुग्णांमध्ये वाढ; महाराष्ट्र सरकारकडून नवीन टास्क फोर्सची स्थापना
टीम लेटेस्टलीवाढत्या रुग्णाची संख्या लक्षात घेता या टास्क फोर्सची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. त्यानुसार टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी आज दिली.
Mumbai Crime: मुंबईमध्ये 40 वर्षीय गुजराती चित्रपट अभिनेता आणि निर्मात्याने केला 17 वर्षांच्या मुलीचा विनयभंग; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीआरोप आहे की, त्याने एका 17 वर्षांच्या मुलीला चित्रपटात काम करण्याची ऑफर देण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला. या प्रकरणी मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Lok Sabha Elections 2024: 'शिंदे गटाला जितक्या जागा, तितक्याच आम्हाला पण हव्या'; Ajit Pawar गटाची मागणी
टीम लेटेस्टलीआगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत भाजपची डोकेदुखी वाढली आहे, कारण अजित पवार गटाची मागणी आहे की त्यांनाही एकनाथ शिंदे गटाइतक्याच जागा हव्या आहेत. ही माहिती राष्ट्रवादीच्या वरिष्ठ सूत्रांनी एका खासगी माध्यमाला दिली आहे.
New Year's eve Special Mumbai Local Train: नववर्षाच्या पूर्वसंध्येला मध्य रेल्वे चालवणार स्पेशल ट्रेन्स; इथे पहा वेळा !
टीम लेटेस्टलीछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कल्याण आणि पनवेल साठी रात्री उशिरा ट्रेन चालवली जाणार आहे.
Mumbai: बोटीतून निघालेल्या गॅसमुळे 2 जणांचा मृत्यू; 4 जण रुग्णालयात दाखल
टीम लेटेस्टलीनवीन फिश जेट्टी येथे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कामगार अंजनीपुत्र नावाच्या बोटीतून मासे काढत असताना ही घटना घडली.
Devendra Fadnavis यांना जपानच्या Koyasan University कडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान!
टीम लेटेस्टलीदेवेंद्र फडणवीस ऑगस्ट महिन्यात जपान दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात फडणवीस यांनी कोयासन विद्यापीठाला भेट दिली होती. तेव्हा डीन सोएदा सॅन यांनी फडणवीस यांना डॉक्टरेट देण्याचे जाहीर केले होते.
Bomb threat to RBI office in Mumbai: मुंबई मध्ये आरबीआय च्या कार्यालय सह 11 ठिकाणी बॉम्ब हल्ले करण्याच्या धमकीचा इमेल
टीम लेटेस्टलीपोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Narayan Rane On Swami Prasad Maurya: स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर नारायण राणे यांची टीका, म्हणाले 'अशी व्यक्ती भारताची नागरिक असू शकत नाही'
टीम लेटेस्टलीकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी समाजवादी पक्षाचे (एसपी) नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर टीका केली आहे. असा व्यक्ती भारताचा नागरिक असू शकत नाही, असे राणे यांनी म्हटले आहे. मौर्य यांनी हिंदू धर्म आणि संस्कृतीबद्दल भाष्य केले होते.
Ajit Pawar News: टाळले की नाकारले? अजित पवार बोललेच नाहीत, चंद्रकांत पाटील यांच्यानंतर थेट राज्यपालच! घ्या जाणून
अण्णासाहेब चवरेसंकेतानुसार अजित पवार यांचे नाव पुकारले जाणे अपेक्षीत होते. प्रत्यक्षात मात्र राज्यपाल रमेश बैस ( Ramesh Bais) यांच्या नावाची घोषणा झाली. त्यामुळे उपस्थितांच्या भूवया उंचावल्या. दादांनी स्वत:च बोलणे टाळले की, आयोजकांनी त्यांना नाकारले? अशी नवीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
Fire Breaks Out In Train Coach in Nanded: नांदेड मेंटेनन्स यार्डमध्ये 'पूर्णा -परळी पॅसेंजर' रेल्वेच्या बोगीला आग; जीवितहानी नाही
टीम लेटेस्टलीनांदेड मेंटेनन्स यार्डमध्ये उभ्या असलेल्या 'पूर्णा -परळी पॅसेंजर' रेल्वेच्या बोगीला आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे.
Latur News: दुचाकीची तोडफोड करणारे दोन पोलिस निलंबित; लातुर मधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
टीम लेटेस्टलीलातूर जिल्ह्यातील लोककला केंद्राच्या आवारात उभ्या असलेल्या काही दुचाकींची तोडफोड केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या घटने प्रकरणी सोमवारी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
Anganewadi Jatra 2024 Date: यंदाची आंगणेवाडी जत्रेची तारीख ठरली; 2 मार्चला भरणार जत्रा
टीम लेटेस्टलीआंगणेवाडीच्या भराडी देवीचा नैवेद्य खास असतो. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी तो अबोल राहून एकत्र तयार करत असतात.
Sanjay Raut On Ram Temple and PM Narendra Modi: 'मोदी विष्णूचे तेरावे अवतार!', राम मंदिर मुद्द्यावरुन संजय राऊत यांची तीव्र टीका
अण्णासाहेब चवरेशिवसेना (UBT) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राम मंदिर (Ram Mandir) आणि हिंदुत्व या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
Nana Patekar On PM Narendra Modi: येणार तर भाजपच, नाना पाटेकरांकडून PM मोदींचे तोंडभरून कौतुक
Amol Moreएका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांचा या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Hingoli Coronavirus Update: रुग्णालयातून कोरोना संक्रमित रुग्ण पळाल्याचा दावा, हिंगोली जिल्ह्यात खळबळ
अण्णासाहेब चवरेकोरोना व्हायरस संक्रमित (Coronavirus Infected Patient) असल्याची पुष्टी झालेला एक रुग्ण चक्क रुग्णालयातून पळाल्याचे वृत्त आहे. हिंगोली जिल्हा रुग्णालयात (Hingoli District Hospital) घडलेल्या या घटनेमुळे परिसर आणि आरोग्य विभागात (Health Department) मोठी खळबळ उडाली आहे.