महाराष्ट्र
Maharashtra Police Raising Day 2024 Wishes: महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनी देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवार यांच्या सह नेत्यांकडून पोलिसांना सलाम!
Dipali Nevarekar2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन (Maharashtra Police Raising Day) म्हणून साजरा केला जातो.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छत्रपती संभाजी नगर येथील धक्कादायक प्रकार, कॉफी कॅफेमध्येच मित्राकडून अल्पवयीन मैत्रीणीवर अत्याचार; नग्न फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी
Pooja Chavanछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कॉफी कॅफेमध्ये नेऊन मित्राने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
Vardha Crime News: वर्ध्यात दारू पिण्यावरून दोन भांवडांत भांडण, काठीने मारून लहान भावाची निर्घृण हत्या, मोठ्या भावाला अटक
Pooja Chavanमहाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात एका भावाने दारूच्या वादावरून भावाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Truck Drivers Protest in Maharashtra: ट्रक चालकांच्या संपाचा आज दुसरा दिवस; इंधन भरण्यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चालकांची तोबा गर्दी
टीम लेटेस्टलीकाही ठिकाणी इंधन संपल्याने नागरिकांची भरफट होत आहे.
Pune News: उसने पैसे परत मागितल्याने भावाकडून बेदम मारहाण, कंटाळून बहिणीची आत्महत्या
Pooja Chavanपुण्यातील वाकड येथे एका तरुणीने भावाच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले आहे. तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रासह 7 राज्यांना अवकाळीचा इशारा, विदर्भात पारा 10 अंशाच्या खाली
Amol Moreसध्या महाराष्ट्रातील विदर्भात किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षाही खाली गेला. त्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली होती. मात्र, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे.
Mumbai News: आईस्क्रीम घेऊन देण्यास नकार, संतापून चाकूने हल्ला, 24 तासांत आरोपीला अटक
Pooja Chavanमुंबईतीस अंधेरी येथे एक एक्कादायक प्रकार घडला आहे. ओळखीच्या व्यक्तीकडून आईस्क्रीम घेण्यास नकार दिल्याने दोन मुलीच्या समोरचं बापावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
Mumbai Air Pollution: बीएमसीने 2 महिन्यांत जारी केल्या 868 स्टॉप-वर्क नोटिसा; वायू प्रदूषण मार्गदर्शन तत्वांच्या अनुपालनामुळे केवळ 57 रद्द
टीम लेटेस्टलीशहरातील 6,690 बांधकाम आणि पायाभूत सुविधांच्या साईट्सपैकी 2,995 जणांना 25 ऑक्टोबरपासून सूचना पत्र प्राप्त झाले आहेत. सर्व 24 प्रशासकीय वॉर्डांमध्ये खास तयार करण्यात आलेली 96 पथके या स्थळांची दैनंदिन तपासणी करत आहेत.
Mahavitaran Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! आता महावितरणच्या भरतीमध्ये होणार 'इलेक्ट्रिशियन' आणि 'वायरमन' अभ्यासक्रमांचा समावेश
टीम लेटेस्टलीव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या अभ्याक्रमांचा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEB) यांच्या ‘विद्युत सहाय्यक’ या पदभरती जाहिरातीतील शैक्षणिक अर्हतेमध्ये करण्यात आला आहे.
Mumbai Police Drink and Drive: न्यू ईयर सेलिब्रेशनवेळी मुंबई पोलिसांकडून 229 तळीरामांवर कारवाई
Amol Moreमुंबई पोलिसांनी ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह अंतर्गत 229 जणांवर कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी 31 डिसेंबर निमित्ताने112 ठिकाणी नाकेबंदी केली होती. तर, 2410 जणांवर विना हेल्मेट दुचाकी चालवल्याबद्दल कारवाई करण्यात आली.
Palghar: पालघरमध्ये नराधम बापाचा 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आरोपी पित्याला अटक
टीम लेटेस्टलीआरोपी गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या मुलीला धमकावत तिच्यावर बलात्कार करत होता. पीडिता घरी एकटी असताना आरोपी तिचा गैरफायदा घेत असे. पीडित तरुणीने त्याला विरोध केला तर तो तिला बेदम मारहाण करत असे.
Kurla Fire: मुंबई मध्ये कुर्ला परिसरात गोडाऊनला आग; सुदैवाने कुणीही जखमी नाही
टीम लेटेस्टलीआगीवर नियंत्रणा मिळवण्यासाठी अग्निशमनदला घटनास्थळी दाखल झाले आहे.
Navi Mumbai Traffic Congestion: पनवेल-सायन महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा
Amol Moreमुंबई कडे येणारी लेनमध्ये पूर्ण वाहतूक कोंडी झाली आहे. काल थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक पुणे आणि कोकणात गेले होते.
Supriya Sule Reaction on Devendra Fadnavis: “फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गुन्हेगारी वाढली”, सुप्रिया सुळे गंभीर आरोप
Amol Moreमुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी हा आरोप केला आहे. “15 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गुन्हेविषयक नवं विधेयक मांडलं आहे. ज्यामध्ये फोन टॅपिंग अधिकृत करण्यात आलं आहे. गृहमंत्रालय पूर्णपणे अपयशी ठरलं आहे.” असा आरोप त्यांनी केला आहे.
Madya Pradesh Accident: मध्यप्रदेशात दोन अपघात सहा जणांचा मृत्यू, मंदसौर आणि सिहोर येथील घटना
Pooja Chavanमध्य प्रदेशात सोमवारी दोन ठिकाणी अपघात झाला. मंदसौर आणि सिहोर जिल्ह्यात दोन वेगवेगळे अपघात झाले.
Supriya Sule on LS Seat Sharing Formula: महाविकास आघाडीत लोकसभा निवडणूकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; 8-10 दिवसात होईल जाहीर
टीम लेटेस्टलीदेशामध्ये येत्या काही महिन्यातच लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी लोकसभा निवडणूकांसाठी सध्या सारेच पक्ष तयारीला लागले आहेत.
Mumbai New Year Celebration: मुंबईत नववर्षाच्या सेलिब्रेशनमुळे व्यापाऱ्यांची दिवाळी; शहरात 900 कोटींची उलाढाल
Amol Moreयंदा नवीन कपड्यांची खरेदी अधिक प्रमाणात झालेली दिसली. तसेच बाहेरगावी, हॉटेल किंवा रेस्तरांमधून जाऊन नववर्ष स्वागत करण्याऐवजी घरोघरी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मेजवान्यांचे आयोजन अधिक दिसले.
Latur Crime News: लातूर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार, मित्रच निघाला आईचा प्रियकर; संतापून केली तरुणाची निद्रावस्थेत हत्या
Pooja Chavanलातुर जिल्ह्यातील औसा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. झोपेत असताना मित्राची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
Nashik Accident: नाशिक मध्ये नववर्षाच्या पहिल्या दिवशी 2 भीषण अपघात; 3 ठार 5 जखमी
टीम लेटेस्टलीनाशिक मधील अपघातात जखमींवर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
New Chief Secretary Of Maharashtra: महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून IAS अधिकारी Nitin Kareer यांची वर्णी; Manoj Saunik यांच्याकडून स्वीकारला पदभार
Bhakti Aghavराज्य सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौनिक यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला होता, परंतु त्यावर अनुकूलपणे विचार केला गेला नाही. रविवारी निवृत्त झालेले सौनिक हे महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त होण्याची शक्यता आहे.