Navi Mumbai Fire: नवी मुंबई मध्ये पावणे एमआयडीसी मध्ये भडकली आग (Watch Video)

अग्निशामक दल घटनास्थळी रवाना झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

MIDC Fire | Twitter

नवी मुंबई मध्ये पावणे एमआयडीसी मध्ये आग भडकल्याची घटना समोर आली आहे. एका केमिकल कंपनीला ही आग लागली असून काही वेळातच मोठा भडका उडाला. आगीमुळे धूराचे लोट पसरले आहेत. अग्निशामक दल घटनास्थळी रवाना झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागल्याचं कळताच कंपनीतील कर्मचाऱ्यांनी तातडीने बाहेर धाव घेतली आहे.

पहा आगीची दृश्य

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now