Suicide in Mumbai: मुंबई मध्ये 19 वर्षीय तरूणीने 14 व्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य!
अंधेरीच्या एसव्ही रोड वर एका टोलेजंग इमारतीमध्ये ही तरूणी भाड्याच्या घरात राहत होती.
मुंबई मध्ये 19 वर्षीय तरूणीने 14 व्या मजल्यावरून उडी मारत आपलं आयुष्य संपवलं आहे. ही तरूणी याच इमारतीमध्ये राहत होती. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी आले असून त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार ही कॉलेज तरूणी नैराश्यात होती त्यामधून तिने हे टोकाचं पाऊल उचलले आहे. Mumbai News: चांदिवलीत अंगावर सौर पॅनल पडल्याने एकाचा मृत्यू, क्रेन चालकाला अटक .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)