BJP on Jitendra Awhad's Controversial Remark: भाजपा कडून जितेंद्र आव्हाडांचा राज्यभर निषेध; अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांकडून आंदोलनं

तसेच आव्हाडांनी माफी देखिल मागवी असं म्हटलं आहे.

Jitendra Awhad | Twitter

भगवान श्रीराम मांसाहारी होते या वक्तव्याने शरद पवार गटाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड पुन्हा चर्चेमध्ये आले आहेत. त्यांच्या वक्तव्यावरून राम भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याची भावना बोलून दाखत भाजपा नेते राम कदम यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. दरम्यान राज्यभर भाजपा जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या फोटोला मारहाण करत त्यांच्या विरूद्ध घोषणाबाजी केली जात आहे. Jitendra Awhad Controversial Remark on Lord Ram: 'भगवान श्रीराम मांसाहारी' वक्तव्यावर आक्षेप घेत भाजपा नेते राम कदम यांची पोलिसांत धाव, अटकेची मागणी!

पहा पुण्यातील आंदोलन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif