महाराष्ट्र

Lok Sabha Elections 2024: भारतात भाजपकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात

टीम लेटेस्टली

देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Pune Crime: कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीची हत्या, चारित्र्याच्या संशयावरुन पतीचे कृत्य; पुणे येथील घटना

टीम लेटेस्टली

पूजा लखन कांबळे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. लखन बालाजी कांबळे असं अटक केलेल्या आरोपी पतीने नाव आहे.लखन हा पत्नी पूजावर सतत चारित्र्यावरुन संशय घेत असे.

Lok Sabha Election 2024: 'महाराष्ट्रात 45 जागा जिंकू', महायुतीला विश्वास; 14 जानेवारीपासून जिल्हावार मेळावे सुरु

अण्णासाहेब चवरे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेते मंत्री दादा भुसे ( Dada Bhuse यांनी एक संयुक्त पत्रकारपरिषद घेतली. या वेळी ही माहिती देण्यात आली.

Dhangar Reservation: धनगर आरक्षण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणीला सुरूवात!

टीम लेटेस्टली

धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करून एसटीचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यातील अनेक भागात आंदोलनं झाली आहेत.

Advertisement

Sachin Chaughule Attack Case: कॉंग्रेस पक्षाच्या शिर्डी शहराध्यक्षावर संगमनेर मध्ये प्राणघतक हल्ला; बाळासाहेब थोरात पोहचले हॉस्पिटल मध्ये भेटीला

टीम लेटेस्टली

संगमनेर मध्ये 2 पदाधिकार्‍यांवर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी चौगुले यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

Savitribai Phule Birth Anniversary: भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज जयंती

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त 'बालिका दिवस' साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.

Mumbai Water Cut: येत्या 4 ते 5 जानेवारी दरम्यान मुंबईमधील मलबार हिल, दादर, लोअर परळ, कुर्ला, पवईसह अनेक भागात पाणीकपात

टीम लेटेस्टली

बाधित क्षेत्रांमध्ये मलबार हिल जलाशय आणि आझाद मैदान जलाशयातून पाणी पुरवले जाणारे अ वॉर्डमधील सर्व झोन समाविष्ट आहेत,

Kalyan: रेल्वेखाली स्वतःला झोकून देत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; आश्चर्यकारकरित्या वाचले प्राण, पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ (Watch)

टीम लेटेस्टली

अहवालानुसार या व्यक्तीने कल्याण स्थानकातून बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकलखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

National Youth Festival 2024: नाशिक येथे 12 ते 16 जानेवारी दरम्यान होणार राष्ट्रीय युवा महोत्सव; PM Narendra Modi करणार उद्घाटन

टीम लेटेस्टली

युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरणार आहे.

Manoj Jarange Patil On CM Eknath Shinde: अधिकारी 'मराठा-कुणबी' नोंदीसाठी रेकॉर्डच देत नाहीत, मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

अण्णासाहेब चवरे

मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करत थेट प्रश्न विचारला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिंदे समिती काम करते आहे. पण, त्यांना खालचे अधिकारी रकॉर्डच देत नाहीत. असे असेल तर ही समिती काम कशी करेल?

No Water Supply In Navi Mumbai: नवी मुंबईमध्ये 5 आणि 6 जानेवारीस पाणीपुरवठा खंडीत

टीम लेटेस्टली

नवी मुंबईतील द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा आणि हेटवणे पाणीपुरवठा लाईनलगतच्या गावांसह अनेक नोड्सचा पाणीपुरवठा तात्पुरता थांबवला जाणार आहे.

Mumbai Horror: विक्रोळी येथे अश्लील व्हिडिओ दाखवून 13 वर्षीय मुलीवर चुलत भावांचा अनेकवेळा बलात्कार; मुलगी गर्भवती, गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

मुलीच्या आई-वडिलांचा समज होता की, या तिघांचे चांगले कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत मुलांचे घरी येणे त्यांना खटकले नाही. 31 डिसेंबर रोजी मुलीच्या आईच्या लक्षात आले की तिचे पोट थोडे वाढले आहे. याबाबत तिला विचारले असता, मुलीने योग्य प्रतिसाद दिला नाही.

Advertisement

Dawood Ibrahim's Home Auctioned: दाऊद इब्राहीम बालपणी राहात असलेल्या घरासह तीन मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव

अण्णासाहेब चवरे

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim's Properties) बालपणी राहात असलेले घर आणि त्याच्या इतर मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव होणार आहे. ही मालमत्ता रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील असून दाऊद आणि त्याच्या तीन कुटुंबीयांच्या मालकीची आहे.

'एखाद्या महिलेचा पाठलाग करणे, शिवीगाळ करणे हा विनयभंगाचा गुन्हा नाही'- Bombay High Court

टीम लेटेस्टली

या खटल्याचा निकाल देताना न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी अपीलकर्ता (मोहम्मद इजाज शेख इस्माईल- वय 36) या मजुराची निर्दोष मुक्तता केली. खटला संशयापलीकडे सिद्ध करण्यात फिर्यादी अयशस्वी ठरल्याचे निकालात म्हटले आहे.

Kamal Pardeshi Passes Away: 'अंबिका मसाले' च्या चेअरमन कमलताई परदेशी यांचे निधन; 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dipali Nevarekar

दौंड तालुक्यातील खुटबाव या गावात कमलताईंवर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Mumbai News: बीएमसीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून दोघांकडून 12 लाखांची फसवणूक, मालाड येथील घटना

Pooja Chavan

दरम्यान मुंबईत एका व्यक्तीने मालाड येथील दोन तरूणांना बीएमसीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून १२ लाख रुपयांची फसवणू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मालाड पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

Truck Driver Strike Petrol Shortage: राज्यभरात इंधन टंचाई, मुंबईतील अनेक पेट्रोलपंप बंद हण्याची शक्यता

टीम लेटेस्टली

केंद्राच्या नव्या कायद्याप्रमाणे आता इंधन टँकर वा ट्रकचा अपघात झाल्यास आणि चालक अपघातस्थळावरून पळून गेल्यास चालकाचा जामीन न होता थेट दहा वर्षे तुरुंगवास व 7 लाख रुपये दंड अशी तरतूद

Ahmednagar Accident: धक्कादायक,दर्गा दर्शनासाठी जात असताना कारचा अपघात, तिघांचा मृत्यू

Pooja Chavan

अमहमदनगर जिल्ह्यात दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Crime News: मद्यधुंद तरुणीकडून महिला पोलिसाला मारहाण, पुणे येथील घटना

अण्णासाहेब चवरे

नववर्षाचे स्वागत करत असताना पुणे येथील वानवडी परिसरातील एका तरुणीने नशेच्या अंमलाखाली सोसाटीत धिंगाणा घातला. धक्कादायक म्हणजे रहिवाशांनी पोलिसांना बालावल्यानंतर तिने महिला पोलिसांवरही हात उचलला. अखेर पोलिसांनी तिला बळाचा वापर करुन ताब्यात घेतले. ही घटना ऑक्सफर्ड कंफोर्ट सोसायटीमध्ये घडली.

Pune Crime: ज्वेलरीच्या दुकानातून 3 कोटी रुपयांचे दागिने चोरीला, रविवार पेठेतील घटना,

Pooja Chavan

पुण्यातील (Pune) एका ज्वेलरी दुकानातून ३ कोटी रुपयांचे साेन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Advertisement
Advertisement