Mumbai, Thane भागात दाट धुक्यात आज झाली अनेकांच्या दिवसाची सुरूवात (See Pics)

दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश या राज्यांमध्येही थंडीची लाट आल्याने दृश्यमानता कमी झाली आहे.

Fog| PC: X

भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी वाढली असल्याने अनेल ठिकाणि दृश्यमानता कमी झाली आहे. महाराष्ट्रातही  थंडी जोर धरत आहे. मुंबई, ठाणे भागात आज थंडीचा प्रभाव वाढल्याचं जाणवलं आहे. पहाटे अनेक ठिकाणी दाट धुक्यात मुंबईकर, ठाणेकरांच्या दिवसाची सुरूवात झाली आहे. नक्की वाचा: Mumbai Weather Update: पुढील काही दिवसात मुंबईत थंडी वाढणार, राज्यातही कमाल तापमानात घट.

पहा काही पोस्ट्स

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement