Attack On Sharad Mohol: पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ वर 3-4 अज्ञातांकडून गोळीबार

गुंड शरद मोहोळ वर 3-4 अज्ञातांकडून कोथरूड मध्ये गोळीबार झाला आहे.

Gun Shot | Pixabay.com

पुण्यात कोथरूड भागामध्ये कुख्यात गुंड शरद मोहोळ वर 3-4 अज्ञातांकडून गोळीबार झाला आहे. ही घटना आज दुपारची असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. शरद मोहोळ वर नेमका हल्ला कशातून झाला? याचा तपास सुरू आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेजवरून पुढील धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement