Dawood Ibrahim च्या महाराष्ट्रातील मालमत्तेचा आज मुंबई मध्ये होणार लिलाव!
दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव यापूर्वीही आयोजित करण्यात आला होता पण तेव्हा कुणीही त्याचा व्यवहार करण्यासाठी समोर आले नव्हते.
1992 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम च्या मालमत्तेचा आज लिलाव होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील मुंबके गावातील जमिनीचा लिलावामध्ये समावेश आहे. खेड तालुक्यातील चारही जमिनी दाऊद याची आई असिना बी हिच्या नावावर असून जवळपास चार वर्षांपूर्वी या जमिनी जप्त करण्यात आल्या होत्या. ता मालमत्तेची रक्कम 19 लाख आहे. आजचा बहुचर्चित लिलाव 3 पद्धतींमध्ये - ई-लिलाव, सार्वजनिक लिलाव किंवा सीलबंद निविदा असा एकाच वेळी आयोजित केला जाईल. Dawood Ibrahim Dead? दाऊद इब्राहिम चा विषप्रयोगानंतर मृत्यू? मीडीया रिपोर्ट्स नंतर चर्चांना उधाण .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)