महाराष्ट्र

Maratha Reservation Protest Called Off: मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश; मागण्या मान्य, थोड्याच वेळात उपोषण सोडणार

टीम लेटेस्टली

मनोज जरांगे पाटील यांच्या सार्‍या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्याचा जीआर काल रात्रीच देण्यात आला आहे.

Anganwadi Workers' Strike Called Off: राज्यातील अंगणवाडी सेविकांचा संप मागे; मंत्री Aditi Tatkare यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये झाली सकारात्मक चर्चा

टीम लेटेस्टली

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्री तटकरे यांनी संप सुरू असल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विभागाचे सचिव, आयुक्त, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध संघटनासोबत वारंवार बैठका घेऊन यावर सकारात्मक चर्चा करून संप मागे घेण्याचे आवाहन केले होते.

Nikhil Wagle On Mumbai Police: तक्रारीची प्रत न मिळाल्याने निखिल वागळेंनी मुंबई पोलिसांसाठी वापरला 'नालायक' शब्द; पोलिसांनी पोस्ट करत म्हटलं...

Bhakti Aghav

वागळे यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'मुंबई पोलीस नालायक आहेत. तक्रारीची पोचही 48 तासात नाही. माहीम पोलीस स्टेशन तर भंगारात विकलं पाहिजे. आमेन.' दरम्यान, त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, मुंबई पोलिसांच्या अधिकृत खात्याने वागळे यांचे आरोप फेटाळून लावले असून त्यांना योग्य भाषा वापरण्याचा सल्ला दिला आहे.

Pune Viral Video: आयटी कंपनीबाहेर वॉक-इन इंटरव्ह्यूसाठी तबल 3 हजार अभियंत्यांची रांग; पहा पुण्यातील हिंजवडीमधील धक्कादायक व्हायरल व्हिडिओ (Watch)

टीम लेटेस्टली

पुण्याच्या आयटी हब, हिंजवडी येथील व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, अंदाजे 3,000 अभियंते नोकरीसाठी एका कंपनीबाहेर रांगेत उभे असलेले दिसत आहेत. इथल्या एका आयटी फर्ममध्ये ज्युनियर डेव्हलपरच्या पदासाठी वॉक-इन इंटरव्ह्यू सुरु होते त्यावेळी जवळजवळ 2,900 हून अधिक रिझ्युमे सादर केले गेले.

Advertisement

Mumbai Coastal Road Project: मुंबईकरांना दिलासा! कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा फेब्रुवारीच्या सुरुवातीला पूर्ण होणार

टीम लेटेस्टली

प्रकल्पाचे मुख्य अभियंता मानतय्या स्वामी म्हणाले की, दक्षिणेकडे जाणारा कॅरेजवे त्वरीत उघडण्यावर त्यांचे लक्ष आहे. समुद्राच्या बाजूचे बांधकाम मेपर्यंत चालू राहील हे लक्षात घेता, दक्षिणेकडील बाजूस ग्रीन नेट बसविण्याचा विचार केला जात आहे.

Mumbai News: सोशल मीडियावर चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबधित आक्षेपार्ह मजकूर शेअर केल्याप्रकरणी ४ जणांवर गुन्हा दाखल

Pooja Chavan

चाइल्ड पॉर्नोग्राफीचा आक्षेपार्ह कंटेन्ट सोशल मीडियावर शेअर केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime: भाईगिरीवरून वाद, मारमारीत एकाने कानाचा लचकाच तोडला,पुण्यात खळबळ

Pooja Chavan

पुण्यात एका क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि हा एका टोकाला जात एकाने कानाचा लचका तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

Pune-Mumbai Expressway Closed For Heavy Vehicle: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांवर बंदी

टीम लेटेस्टली

द्रुतगती मार्गावर हलक्या मोटार वाहनांच्या कोणत्याही दिशेला जाण्यावर कोणतीही मर्यादा घालण्यात येणार नाही. महामार्ग राज्य पोलिसांच्या आणखी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळ्यातून बाहेर पडणाऱ्या वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Advertisement

Republic Day 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकिय निवासस्थानी फडकवला तिरंगा, पाहा व्हिडिओ

Pooja Chavan

७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सकाळी मुंबईतील त्यांच्या शासकिय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर राष्ट्रध्वज फडकवला.

Mumbai Crime: क्षुल्लक कारणावरून वाद, मैत्रिणीची हत्या, आरोपीला सहा तासांत अटक

Pooja Chavan

मुंबई येथील जीटीबी नगर रेल्वे स्थानकावर एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी अवघ्या सहा तासांत या हत्येचा उलगडा केला आहे.

Mumbai Fire: कामाठीपूरातील रेस्टॉंरटमध्ये अग्नितांडव, कोणतीही जीवितहानी नाही

टीम लेटेस्टली

मुंबईतील ग्रॅंट रोडजवळील कामाठीपुरा भागातील एका रेस्टॉरंटमध्ये गुरुवारीच्या रात्री भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

Skill Center on Wheels: उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार 'स्कील सेंटर ऑन व्हील्स'चे लोकार्पण; फिरत्या बसच्या माध्यमातून युवकांना प्राप्त होणार रोजगाराच्या संधी

टीम लेटेस्टली

स्किल ऑन व्हील्सचे उद्दिष्ट मोठ्या संख्येने तरुणांना उद्योग-संबंधित कौशल्य प्रशिक्षण घेण्यास सक्षम करणे आहे, जे त्यांच्या सैद्धांतिक तसेच व्यावहारिक ज्ञानात सुधारणा करेल आणि चांगली उपजीविका साध्य करण्यात मदत करेल.

Advertisement

Cyber Crimes in Mumbai: मुंबईत 2023 मध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ; पोलीस अहवालात समोर आली माहिती

टीम लेटेस्टली

2022 मध्ये 4723 गुन्ह्यांच्या तुलनेत गेल्या वर्षी 4169 सायबर-गुन्ह्यांची नोंद झाली होती. मात्र सायबर-गुन्ह्यांशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे,

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानात होणाऱ्या उपोषणाला नकार, पोलिसांनी पाठवली नोटीस

टीम लेटेस्टली

गेले अनेक वर्षांपासून मराठा आरक्षण हा प्रश्न काही सुटेना, जाणून घ्या अधिक माहिती

Mumbai-Nagpur Samruddhi Expressway Accident: समृद्धी एक्स्प्रेस वेवर पुन्हा मोठा अपघात; मरावतीमधील तळेगाव-दशासरजवळ टूरिस्ट बस ट्रकला धडकल्याने तिघांचा मृत्यू, 15 जखमी

टीम लेटेस्टली

या अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अद्याप त्याची ओळख पातळी नाही. अपघातानंतर ताबडतोब पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बसमध्ये अडकलेल्या इतर प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले,

Mumbai Fire: सांताक्रूझ पश्चिम येथील धीरज व्यावसायिक केंद्रात भीषण आग; अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल (Video)

टीम लेटेस्टली

सांताक्रूझ पश्चिम येथील धीरज व्यावसायिक केंद्रात ही भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

Advertisement

Mira Road Communal Clash: 'धार्मिक दंगलींमुळे प्रगतीशील महाराष्ट्राची शांतता बिघडता कामा नये'; नयानगर घटनेवर Sharmila Thackeray यांची प्रतिक्रिया (Video)

टीम लेटेस्टली

काही स्थानिक लोकांनी रॅली काढणाऱ्या लोकांना मारहाण केली. पुढे परिस्थिती चिघळत गेली आणि या घटनेला हिंसक वळण लागले.

Maratha Aarakshan: मुंबईला निघालेल्या मनोज जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू

टीम लेटेस्टली

पुण्यामधून मुंबईकडे आता मनोज जरांगे पाटील यांचं भगवं वादळ आगेकूच करत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Maratha Aarakshan Protest: मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारूनही मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर जाण्यावर ठाम

Dipali Nevarekar

आझाद मैदानामध्ये जरांगे पाटील यांच्या टीमकडून स्टेज बांधण्याचं काम देखील सुरू झालं आहे. उद्या ते आझाद मैदानामध्ये प्रजासत्ताक दिन देखील साजरा करणार आहेत.

Maratha Reservation protest: आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला नकार, पोलिसांनी पाठवली नोटीस

Pooja Chavan

२६ जानेवारीला मनोज जरांगे पाटील लाखोंच्या संख्येने आंदोलके घेऊन मुंबईला येणार असल्याची चर्चा रंगली आहे. परंतु आझाद मैदानात उपोषण नकारण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement