Mumbai Shocker: मालाडमध्ये नाल्यात नवजात मुलगी सापडल्याने खळबळ, गुन्हा दाखल
या घटनेप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईत (Mumbai) एका नाल्यात टाकून दिलेली नवजात मुलगी सापडली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड परिसरात ही मुलगी एका नाल्यात टाकून दिलेली आढळली. ही घटना उघडकीस आल्यानंतर लगेचच बाळाला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)