Kishori Pednekar In ED office: मुंबई च्या माजी महापौर किशोरी पेडणेकर COVID Body Bag Scam Case मध्ये चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल

किशोरी पेडणेकर यांनी आरोप फेटाळत सारे हिशोब द्यायला आम्ही तयार असल्याची प्रतिक्रिया मीडीया समोर मांडली आहे.

Kishori Pednekar | PC: X

मुंबई च्या माजी महापौर किशोरी पेडणेकर COVID Body Bag Scam Case मध्ये चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. कोरोना संकट काळामध्ये मृत कोरोना रुग्णांना नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग 2 हजार रुपयांऐवजी सहा हजार 800 रुपयांना खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला होता. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचाही आरोप ईडीचा आहे. यापूर्वी 25 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश होते तेव्हा त्या अनुपस्थित होत्या. दरम्यान कोविड काळातच खिचडी स्कॅम मध्ये संदीप राऊत यांचीही आज ईडी चौकशी होत आहे.

किशोरी पेडणेकर ईडी कार्यालयात

 

संदीप राऊतही दाखल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now