महाराष्ट्र

Ahmednagar murder: दीड लाखाची सुपारी देऊन पतीची हत्या, आरोपी पत्नी आणि प्रियकराला अटक, अहमदनगर येथील घटना

Pooja Chavan

अहमदनगर येथे एका पत्नीने प्रियकरासाठी आपल्या पतीची हत्या सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

Sanjay Raut On Ulhasnagar Firing: उल्हासनगर गोळीबारासाठी एकनाथ शिंदे जबाबदार; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाना

Bhakti Aghav

उल्हासनगरमधील गोळीबाराला (Ulhasnagar Firing) मुख्यमंत्री शिंदे जबाबदार असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या राजवटीत गुंडांची पैदास होत आहे, असं राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

BMC Budget 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकाकडून बेस्ट बसेससाठी 800 कोटींची तरतूद

टीम लेटेस्टली

बृहन्मुंबई महानगरपालिका ने २०२४ - २०२५ या आर्थिक वर्षात BEST साठी सार्वजनिक वाहतूक उपक्रमासाठी ८०० कोटी रुपयांचे बजेट जाहिर केले आहे.

MLA Ganpat Gaikwad Statement On Thane Shootout: भाजप आमदार गणपत गायकवाड म्हणाले 'होय, मी गोळीबार केला', कारणही सांगितले, घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

भाजप आमदार महेश गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये आपणच गोळीबार केल्याचे म्हटले आहे. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत प्रसमारमाध्यांशी बोलताना सांगितले. आपण मनस्तापातून हे पाऊल उचलले असून त्याला जबाबदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचेही ते त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ठाणे शहरातील राजकारणात वेगळी खळबळ उडाली आहे.

Advertisement

Maharashtra Government: शिंदे सरकारकडून निर्णय, विद्यार्थींनीना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी, जाणून घ्या

Pooja Chavan

8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील कुटुंबातील विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी देण्याच्या महत्त्वाचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला आहे.

Thane BJP MLA Shootout Case: 'महाराष्ट्रात गँगवॉर, भाजपला सत्तेची मस्ती', आमदार गोळीबार प्रकरणावरुन सुप्रिया सुळे आक्रमक

अण्णासाहेब चवरे

Supriya Sule On MLA Ganpat Gaikwad Shooting Case: राज्यामध्ये कायद्याचे राज्य राहीले नाही. भाजपला सत्तेची मस्ती आली आहे. त्यातूनच अशा प्रकारचे कृत्य घडवले जात आहे. राज्यातील लोकशाही संपली असून दडपशाही सुरु झाली आहे, असा घणाघाती आरोप शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

Kalyan Firing: माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यात गोळीबार, उल्हासनगरमध्ये खळबळ

Pooja Chavan

उल्हासनगर येथे भाजप आमदाक गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.

Loan Scheme in Tourism Sector: पर्यटन क्षेत्रातील महिलांसाठी खुशखबर; सरकारने जाहीर केली नवी कर्ज योजना, घ्या जाणून

टीम लेटेस्टली

पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असलेले व्यवसाय असल्यास संबंधित उद्योजिका महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. तसेच, पर्यटन व्यवसायामध्ये ५०% व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे.

Advertisement

Mumbai: ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांविरूद्ध 1,650 तक्रारी प्राप्त; 654 परवानाधारकांचे परवाने निलंबित

टीम लेटेस्टली

प्रवासी नागरिकांनी संबंधित कार्यालयाकडे केलेल्या तक्रारींची कार्यालयाकडून गांभीर्याने दखल घेण्यात येत आहे, याबाबत प्रवाश्यांनी आश्वस्त रहावे. परवानाधारकांनी नागरिकांना चांगली सेवा द्यावी आणि नागरिकांशी गैरवर्तन करू नये, असे आवाहन या कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

Fire Caught MIDC Factory In Sinnar: सिन्नरमधील MIDC तील कारखान्याला भीषण आग, Watch Video

टीम लेटेस्टली

दरम्यान, आगीमुळे तुरळक स्फोटही झाले, ज्यामुळे परिसरात घबराट आणि गोंधळ उडाला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

Bomb Threat At Poona Hospital: बॉम्बच्या धमकीच्या फोनने पूना हॉस्पिटलमध्ये खळबळ; पोलिसांकडून तपास सुरू

Bhakti Aghav

गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास, पोलिस अधिकाऱ्यांना कंट्रोल रूमवर कॉल आला. कॉलरने पोलिसांना पूना हॉस्पिटलमध्ये कथित बॉम्ब ठेवल्याबद्दल सूचित केले. या घटनेची माहिती तातडीने विश्रामबाग पोलीस ठाणे आणि बॉम्बशोधक पथकाला देण्यात आली.

ED कडून आज मध्य प्रदेश, महाराष्ट्रात PMLA Case मध्ये 11 ठिकाणी छापेमारी

टीम लेटेस्टली

मध्य प्रदेशातील इंदूर, जौरा आणि मंदसौर आणि महाराष्ट्रातील अकोला येथे Narayan Niryat India Private Limited च्या समूह कंपन्या आणि मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा, 2002 च्या तरतुदींनुसार संचालकांच्या निवासस्थानांची झडती घेण्यात आली.

Advertisement

Congress: काँग्रेसचे वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी अजित पवार गटात करणार प्रवेश

टीम लेटेस्टली

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Baba Siddique On meeting With Ajit Pawar: 'अजित पवार आमचे नेते नाहीत हे पाहून आमचं दुर्भाग्य ...' पहा बाबा सिद्दीकी अजित पवारांच्या गटात सामील होण्याच्या चर्चांवर काय म्हणाले?

टीम लेटेस्टली

बाबा सिद्दीकी यांनी आपण अजूनतरी कॉंग्रेस मध्ये असल्याचं म्हटलं आहे पण त्यांनी यावेळी अजित पवारांवर स्तुतिसुमनं देखील उधळली आहेत.

Coastal Road In Mumbai Phase 1 Inauguration: कोस्टल रोड च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन 19 फेब्रुवारी दिवशी PM Modi यांच्या हस्ते

टीम लेटेस्टली

कोस्टल रोड च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन 19 फेब्रुवारी दिवशी PM Modi यांच्या हस्ते होणार आहे.

Navi Mumbai Flamingos Death: नेरूळ जेट्टी जवळ आढळले 4 फ्लेमिंगो मृतावस्थेमध्ये; CIDCO च्या साईनबोर्डला धडकल्याचा पर्यावरणप्रेमींचा दावा

टीम लेटेस्टली

सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक Kilas Shinde, यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.

Advertisement

Pune Shocker: बंद खोलीत दोन मृतदेह आढळून आल्याने पुण्यातील नऱ्हे परिसरात खळबळ

Pooja Chavan

सोलापूरात एका जन्मदात्या बापाने मुलाची हत्या केल्याची खळबळ असताना, पुण्यात नन्हे गावात एक बंद फ्लॅटमध्ये वडील आणि मुलाचा मृतदेह आढळून आला आहे.

BMC Budget 2024-25: मुंबई महानगर पालिकेचा 59,954.75 कोटी रूपयांचा यंदा अर्थसंकल्प सादर

टीम लेटेस्टली

2023-24 च्या बजेट अंदाजापेक्षा 10.50% ने वाढ यंदा दाखवण्यात आली आहे.

Solapur Crime: अश्लिल व्हिडिओ पाहतो म्हणून संपवलं मुलाला, जन्मदाता बापाला अटक, सोलापूरात खळबळ

Pooja Chavan

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. आपल्या पोटच्या मुलाची एका बापाने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

BMC Budget 2024 Live Streaming: बीएमसी चा आज अर्थसंकल्प; इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)

टीम लेटेस्टली

सलग दुसर्‍यांंदा प्रशासक इक्बाल सिंह चहल अर्थसंकल्प मांडणार आहेत.

Advertisement
Advertisement