Navi Mumbai Fire: नवी मुंबई मध्ये इमारतीच्या 27 व्या मजल्यावर आग; सुदैवाने जीवितहानी नाही

आगीचं वृत्त कळताच तातडीने अग्निशमन दलाचे अधिकारी तेथे पोहचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

नवी मुंबई मध्ये शिरवणे एमआयडीसी च्या एका परिसरामध्ये एका इमारतीच्या 27 व्या मजल्यावर मध्य रात्री आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. तसेच या आगी मागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीचं वृत्त कळताच तातडीने अग्निशमन दलाचे अधिकारी तेथे पोहचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement