महाराष्ट्र
Pune Train Fire: पुणे येथील जंक्शन यार्डमध्ये ट्रेनच्या डब्याला लागलेली आग नियंत्रणात
Amol Moreअग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि जवानांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले.
Mumbai Crime: विधवा महिलेच्या घरातून नोकरांने पळवले 50 लाख रुपयांचे दागिने, खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Pooja Chavanमुंबईतील खार पश्चिम येथे एका ज्वेलर्स असलेल्या विधवा महिलेच्या घरातून ५० लाख रुपयांचे दागिने चोरल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Beware! Suspicious Strawberries in Market: पुण्यातील बाजारात दिसल्या लाल रंगाचे पाणी लावलेल्या स्ट्रॉबेरीज; FDA ने सुरु केली जनजागृती मोहीम (Watch Video)
टीम लेटेस्टलीपुण्यातील मॉल्समध्ये संशयास्पद लाल रंगाने भरलेल्या स्ट्रॉबेरीकडे काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी लक्ष वेधल्यानंतर ही बाब समोर आली आहे. त्यानंतर आता केवळ अन्नच नव्हे तर फळांमधील भेसळीबाबतही लोकांमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Block on Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या मेगाब्लॉक; हलक्या आणि जड वाहनांसाठी 'हा' असेल पर्यायी मार्ग
टीम लेटेस्टलीगॅन्ट्री बसविण्याचे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी, मुंबई कालव्यावरील हलक्या आणि जड दोन्ही वाहनांच्या वाहतुकीला पूर्णपणे बंदी असणार आहे. या वेळी वाहनधारकांना पर्यायी मार्गाने जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Ramdas Athawale: अशोक चव्हाणांनी रिपब्लिकन पक्षात यावं, रामदास आठवलेंची ऑफर
Amol Moreअशोक चव्हाणांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवला असल्याची माहिती दिली. या घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अशोक चव्हाण यांना ऑफर दिली आहे.
AIMIM On Ashok Chavan: लोकांना कळले भाजपची बी टीम कोण; अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर एआयएमआयएमची टीका
टीम लेटेस्टलीअशोक चव्हाण यांनी नुकताच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. लवकरच ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. दरम्यान, राजीनाम्यावरुन अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. एआयएमआयएमने या पक्षाने तर या राजीनाम्यावर टीका केली आहे
Ashok Chavan on BJP: काँग्रेस सोडण्याचे कारण काय? भाजपमध्ये जाणार? अशोक चव्हाण यांनी दिले उत्तर
अण्णासाहेब चवरेमाझ्या जन्मापासून काँग्रेस (Congress) पक्षात काम करत आलो. पक्षानेही मला खूप सारे दिले. पण त्या बदल्यात मीसुद्धा पक्षासाठी बरेचकाही केले. आता मला वाटते मी अन्य पर्यायांचा विचार करायला हवा. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा दिला, असे अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी म्हटले आहे
Dombivili Crime: भाडे देण्याच्या वादातून डोंबिवलीत ओला चालकाला प्रवाशाची मारहाण
Amol Moreया घटनेची चालक सुनीलकुमार यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलीस उपनिरीक्षक के. पी. गांगुर्डे तपास करत आहेत.
Bank Fraud: बहुराष्ट्रीय बँकेच्या माजी अधिकाऱ्यास अटक, 85 वर्षीय ग्राहकाचे 9.4 कोटी रुपये स्वत:च्या खात्यात वळते केल्याचे प्रकरण
अण्णासाहेब चवरेएका बहुराष्ट्रीय बँकेच्या माजी कार्यकारी अधिकाऱ्यास अटक करण्यात आली आहे. बँकेच्या 85 वर्षीय ग्राहकाच्या खात्यावरील 9.4 कोटी रुपये परस्परच आपल्या व्यक्तीगत खात्यावर वळते करुन सदर ग्राहकाची फसवणूक (Ex-bank Exec Dupes) केल्याचा या अधिकाऱ्यावर आरोप आहे.
Ashok Chavan Quit Congress Likely to Join BJP: अशोक चव्हाण यांनी सोडला काँग्रेसचा पंजा; भाजपच्या कमळाला हात देण्याची शक्यता
अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राज्यातील ज्येष्ठ राजकीय नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan Quit Congress) यांनी अखेर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सदस्यत्व आणि आपल्या विधानसभा प्रतिनिधीत्त्वाचा राजीनामा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या तोंडावर काँग्रेस (Congress) पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Supreme Court On Deputy CMs Appointment: 'उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती घटनाबाह्य नाही', सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली जनहित याचिका
अण्णासाहेब चवरेविविध राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांद्वारे मंत्रिमंडळामध्ये नियुक्त करण्यात येणारे उपमुख्यमंत्री पद घटनाबाह्य असल्याचा दावा करत दाखल झालेली जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळली आहे. त्याच वेळी उपमुख्यमंत्री पद हे घटनाबाह्य नसल्याचेही कोर्टाने म्हटले आहे.
Pune: पुण्यात 'टोर्नेडो' जातीच्या डासांनी घातले धुमाकूळ, थव्याचा व्हिडीओ पाहून व्हाल थक्क
Shreya Varkeमुळा मुठा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे पुण्यातील केशवनगर आणि खराडी गावठाण भागातील आकाशात डासांनी थवा निर्माण केला आहे. पुण्यातील रहिवासी 'टोर्नेडो' डासाचे दुर्मिळ दृश्य पाहिल्यानंतर थक्क झाले आहेत, पाहा व्हिडीओ
Gas Cylinder and Refrigerator Explosion Video:हैंदराबाद येथील ब्दुल्लापूरमेट येथील अनाजपूर गावात गॅस सिलिंडर आणि रेफ्रिजरेटरचा स्फोट
टीम लेटेस्टलीहैदराबाद शहरातील उपनगरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. दरम्यान, प्राप्त माहतीनुसार, ही घटना अब्दुल्लापूरमेट येथील अनाजपूर गावात एका इमारतीत घडली.
Meteorology Units Shut Down: देशभरातील 199 जिल्हा हवामान विभाग होणार बंद; केंद्र सरकारचा निर्णय
अण्णासाहेब चवरेदेशातील 199 जिल्ह्यांतील डिस्ट्रिक्ट ॲग्रो मेट युनिट्स (DAMUs) बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. हे युनिट्स, भारतीय हवामान विभाग (IMD) आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) यांच्यातील सहयोगी प्रयत्नातून 2018 पासून कार्यरत आहेत.
Mukhyamantri Vyoshree Yojana: 'मुख्यमंत्री वायोश्री योजना' अंतर्गत 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये
Shreya Varkeमहाराष्ट्र सरकारने 'मुख्यमंत्री वायोश्री योजना' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा लाभ 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळण्याची शक्यता आहे. 65 वर्षावरील नागरिकांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये अशा नागरिकांना वयोश्री योजनेचा लाभ घेता येणार आहे. जाणून घ्या, अधिक माहिती
Pune Murder Case: जन्मदात्या आईचा खून, पुणे हादरलं, आरोपीला शिर्डीतून अटक
Pooja Chavanएका तरुणाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Leopard Spotted in Mumbai Videos: जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोडवर बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये घबराट
टीम लेटेस्टलीमुंबईतील जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोडवर बिबट्या वावरताना दिसल्याने मुंबईत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Balasaheb Thackeray In Movie: स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना 'भारतरत्न' सन्मान मिळायलाच हवा; राज ठाकरे यांनी 'हे' कारण देत केली मागणी
टीम लेटेस्टलीकेंद्र सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये जाहीर केलेल्या भारतरत्न पुरस्कारांच्या घोषणेचा पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुस्कार घोषित करावा, अशी मागणी केली आहे. आता राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचे चित्रपटाशी कसे नाते होते, याबाबत आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितलं आहे.
Bhiwandi Crime: भिवंडीत नकली बंदुकीने दहशत माजवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, बंदूकही जप्त
Amol Moreघटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलिसांनी दोन्ही गटाच्या तरुणांवर अदखल पात्र गुन्हा दाखल करत बंदूक जप्त केली. त्यानंतर पोलिसांच्या लक्षात आले की ही बंदूक खरी नसून खोटी बंदूक आहे.
ASHA Workers Protest: ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आशा कार्यकर्त्यांचे बेमुदत आंदोलन; पगारवाढीसाठी GR लागू करण्याची केली प्रमुख मागणी
टीम लेटेस्टलीआम्ही 9 डिसेंबर, नंतर 9 जानेवारीपर्यंत वाट पाहिली आणि आता 9 फेब्रुवारी आहे, परंतु सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीये. सरकारच्या अशा धोरणामुळे आशा कार्यकर्त्या खूप नाराज आहेत आणि त्यामुळे त्या निषेधासाठी येथे जमल्या आहेत, असंही डॉ. डी. एल कराड यांनी सांगितलं.