महाराष्ट्र

Maharashtra Weather: कोकणात उष्णतेची लाट, मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज

Jyoti Kadam

हवामान खात्याकडून राज्यात काही भागांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Samruddhi Mahamarg Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत कारचा भीषण अपघात, तीन दगावले,समृध्दी महामार्गावरील घटना

Pooja Chavan

समृध्दी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. एका कारला धडक दिल्याने हा अपघात घडून आला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण गंभीर जखमी झाले

Bomb Threat In Best Bus: बेस्ट बसमध्ये बॉम्ब असल्याचा धमकीचा ईमेल, नेरूळ येथून आरोपीला अटक

Pooja Chavan

वडाळा येथील बेस्ट बस डेपोला शुक्रवारी बेस्टच्या बसमध्ये बॉम्बचा स्फोट केल्याची धमकी देणारा ईमेल मिळाला होता. या प्रकरणी बेस्ट बसच्या अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

Dolphin Spotted at Bandra and Juhu Beach: मुंबईतील वांद्रे आणि जुहू समुद्रकिनाऱ्यावर दिसले डॉल्फिन; पाण्यात उडी मारतानाचा मोहक व्हिडिओ व्हायरल (Watch Videos)

टीम लेटेस्टली

क्लिपमध्ये डॉल्फिन समुद्राच्या पाण्यात उडी मारताना दिसत आहे. सोशल मीडिया पोस्टनुसार ही घटना जुहू बीचवर घडल्याचे समजत आहे. हा व्हिडिओ नक्की कधी शूट केला याची तारीख आणि वेळ अद्याप अज्ञात नाही.

Advertisement

Chhatrapati Sambhaji Nagar Fire: किराडपूरा भागात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

टीम लेटेस्टली

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किराडपूरा भागातील शरीफ कॉलनी येथे शुक्रवारी रात्री स्वयंपाक करताना घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला. त्यात ३ वर्षीय चिमुकल्याचा समावेश आहे.

Afghan Diplomat Caught Smuggling Gold: सोने तस्करी करताना मुंबई विमानतळावर पकडली गेली अफगाणिस्तानची महिला राजनैतिक; दुबईहून आणला होता कोट्यावधी रुपयांचा माल

टीम लेटेस्टली

ती मुंबईत पोहोचण्यापूर्वीच डीआरआय अधिकाऱ्यांना ती सोन्याची तस्करी करता असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. अशा परिस्थितीत डीआरआयने आधीच आपले अनेक अधिकारी मुंबई विमानतळावर तैनात केले होते. झाकिया वारदक मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तिला आणि तिच्या मुलाला थांबवले.

Pune Water Storage: पुण्यात पाणी टंचाई, धरणात फक्त 14 टक्के पाणीसाठा शिल्लक

Amol More

आज घडीला जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून फक्त 27.83 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्ल्क राहिला आहे. एकूण पाणीसाठ्याचे हे प्रमाण अवघे 14.03 टक्के इतके आहे. सध्याचा उपलब्ध उपयुक्त पाणीसाठा हे गेल्या वर्षीच्या तुलनेत 18.75 टीएमसी इतका कमी आहे.

IMD High Sea Waves Alert: मुंबईत येत्या 36 तासांत समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता; BMC जारी केली ॲडव्हायझरी

टीम लेटेस्टली

बीएमसीने मच्छीमारांनाही परिस्थिती लक्षात घेता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. बीएमसी आयुक्त भूषण गागारिन यांनी नागरी अधिकाऱ्यांना पोलिसांच्या सहकार्याने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Advertisement

Gold And I phone Seized On Mumbai Airport: मुंबई विमानतळावरून 12.74 किलो सोनं कस्टम विभागाकडून जप्त, पाच जण अटकेत

Pooja Chavan

सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच, मुंबई कस्टम विभागाची यंत्रणा कामाला लागली. मुंबई विमानतळावरून कस्टम विभागाने १२. ७३ किलो पेक्षा जास्त सोने जप्त केले आहे

Onion Price Hike: निर्यातबंदी उठताच कांद्याचे भाव वाढले, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

Amol More

गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केलेली होती. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत होता. कांद्याचे भाव झपाट्याने खाली आल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता.

Lok Sabha Election 2024: लोकककलाकार नंदेश उमप उतरले निवडणुकीच्या रिंगणात

Amol More

नंदेश उमप हे ख्यातनाम लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव आहेत. विक्रोळी कन्नमवार नगर ही त्यांची कर्मभूमि आहे. नंदेश यांच्या नावाची साधी चर्चाही या मतदारसंघात नव्हती. मात्र अर्ज भरुन त्यांनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Lok Sabha Elections 2024: 'मी माझ्या वडिलांच्या नावावर मते मागत आहे, तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावावर मते मागावीत'; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी आणि भाजपला इशारा

Bhakti Aghav

मी माझ्या वडिलांच्या नावावर मते मागत आहे, तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावावर मते मागावीत, असं आवाहनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि भाजपला दिलं. मोदीजी त्यांच्या जाहीरनाम्यावर बोलत नसून काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करत आहेत, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी नमूद केलं.

Advertisement

Amaravati Express Fire: अमरावती एक्स्प्रेसला आग, मुंबईतील दादर टर्मिनलवरील घटना

टीम लेटेस्टली

अमरावती एक्स्प्रेसला किरकोळ आग लागल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी दादर स्टेशनला ही घटना घडली. सकाळी एक्स्प्रेस विदर्भातून दादरच्या स्टेशनला आहे.

MegaBlock on Sunday: रविवारी 5 मे रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

Amol More

रविवारी ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Malshej Ghat Tanker Accident: माळशेज घाटात दोन टॅंकरची धडक, भीषण अपघातात चार दगावले

Pooja Chavan

मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दुधाचा टॅंकर आणि मालवाहू टॅकरमध्ये धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Maharashtra Heat Wave: मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेची लाट, हवामान विभागाचा इशारा

Amol More

राज्यातील काही भागात तापमान 40 डिग्री सेल्सिअस पार जाणार असल्याचा अंदाज हा वर्तवण्यात आला आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवसांत स्थानिक कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Advertisement

Boycott On Voting: जलसंकटामुळे मतदानावर बहिष्कार, गावकऱ्यांचा No Water, No vote नारा

Pooja Chavan

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सांगली (Sangli) जिल्ह्यात गावकऱ्यांनी जलसंकटामुळे महत्त्वाची भुमिका घेतली आहे.

Lok Sabha Election 2024: श्रीकांत शिंदे यांच्याविरूद्ध अभिजित बिचुकले लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात

टीम लेटेस्टली

महायुती कडून कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदे निवडणूकीच्या रिंगणात आहेत तर मविआ कडून वैशाली दरेकर यांचा अर्ज दाखल झाला आहे.

Sanjay Nirupam Rejoins Shiv Sena: कॉंग्रेस ला राम राम ठोकलेल्या संजय निरूपम यांचा आज पत्नी, मुलीसह पुन्हा शिवसेना पक्षात प्रवेश

टीम लेटेस्टली

संजय निरूपम यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलीने देखील पक्षात प्रवेश केला आहे.

Khed Fire: खेडच्या मरकळ येथील कार कारखान्याला भीषण आग

टीम लेटेस्टली

अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement
Advertisement