Lok Sabha Election 2024: श्रीकांत शिंदे यांच्याविरूद्ध अभिजित बिचुकले लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात

महायुती कडून कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदे निवडणूकीच्या रिंगणात आहेत तर मविआ कडून वैशाली दरेकर यांचा अर्ज दाखल झाला आहे.

Abhijeet Bhichukale| Twitter

कल्याण लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात आज बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी देखील अर्ज दाखल केला आहे. महायुती कडून कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदे निवडणूकीच्या रिंगणात आहेत तर मविआ कडून वैशाली दरेकर यांचा अर्ज दाखल झाला आहे. अशात आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अभिजित बिचुकले यांनीही अर्ज भरला आहे. सातारा मध्येही अभिजीत बिचुकले हे उदयनराजे भोसले यांच्या विरूद्धही निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. सातारामध्ये निवडणूक झाल्यानंतर ते कल्याण मध्ये ठाण मांडणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement