Sanjay Nirupam Rejoins Shiv Sena: कॉंग्रेस ला राम राम ठोकलेल्या संजय निरूपम यांचा आज पत्नी, मुलीसह पुन्हा शिवसेना पक्षात प्रवेश
संजय निरूपम यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलीने देखील पक्षात प्रवेश केला आहे.
कॉंग्रेस ला राम राम ठोकलेल्या संजय निरूपम यांचा आज पत्नी, मुलीसह पुन्हा शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संजय निरूपम यांचा पक्षप्रवेश झाला आहे. लोकसभेसाठी उत्सुक असलेले संजय निरूपम महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. Congress vs Shiv Sena-UBT: काँग्रेस नेत्याकडून शिवसेना (UBT) उमेदवाराचा 'खिचडी चोर' असा उल्लेख .
संजय निरूपमांच्या हाती पुन्हा 'भगवा'
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)