Rajya Sabha Elections 2024: राज्यसभा खासदारकी साठी एनसीपी कडून Praful Patel यांचा अर्ज दाखल

सध्या राज्यसभेचे खासदार असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनाच पुन्हा राज्यसभेची खासदारकी दिली आहे. त्यांचा पूर्वीच्या टर्मचा कार्यकाळ अजूनही बाकी होता.

Praful Patel | Twitter

राज्यसभा खासदारकी साठी एनसीपी कडून Praful Patel यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. मुंबई मध्ये त्यांनी अर्ज दाखल केला. यावेळी अजित पवार देखील उपस्थित होते. दरम्यान तांत्रिक बाबी लक्षात घेता अजित पवार यांनी सध्या राज्यसभेचे खासदार असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनाच पुन्हा राज्यसभेची खासदारकी दिली आहे. त्यांचा पूर्वीच्या टर्मचा कार्यकाळ अजूनही बाकी होता.  Praful Patel यांनी आज राज्यसभा निवडणूकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी घेतले मुंबई मध्ये सिद्धिविनायकाचे दर्शन .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement