Eknath Khadse: सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकनाथ खडसे यांनी दिल्या खास शुभेच्छा

सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नमन केले आहे, पाहा पोस्ट

Sevalal Maharaj

Eknath Khadse: बंजारा समाजाचे आराध्य दैवत क्रांतीकारी सद्‌गुरु सेवालाल महाराज  यांची आज जयंती आहे. सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नमन केले आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये घर वापसी होणार अशी चर्चा जोर धरत आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात निवडणुकीपूर्वी आणखी काय घडणार याकडे लक्ष लागले आहे.

पाहा, एकनाथ खडसे यांची पोस्ट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या