Praful Patel यांनी आज राज्यसभा निवडणूकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी घेतले मुंबई मध्ये सिद्धिविनायकाचे दर्शन

आज राष्ट्रवादी मधील आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष आपला निकाल देखील सुनावणार आहेत.

Praful Patel | Twitter

एनसीपी नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज राज्यसभा निवडणूकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी मुंबई मध्ये सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे. अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर आज राष्ट्रवादी मधील आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष आपला निकाल देखील सुनावणार आहेत. Ashok Chavan यांनी आज राज्यसभेचा अर्ज भरण्याआधी मुंबई मध्ये प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाच्या चरणी लीन (Watch Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now