ठाकरे गटाचे उपनेते Babanrao Gholap यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण
आता घोलप शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते बबन घोलप यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मागील काही महिन्यांपासून बबन घोलप नाराज असल्याची चर्चा होती. ते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते अशी चर्चा आहे. बबनराव घोलप यांचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क मंत्रिपद ठाकरे गटाकडून काढून घेण्यात आले होते. तेव्हापासून ते ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होती. आता घोलप शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Raj Thackeray on Operation Sindoor: 'दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नाही'; Operation Sindoor वर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया (Video)
Will Amit Shah Resign?: अमित शाह राजीनामा देतील का? भाजपच्या प्रतिक्रियेवर राजकीय वर्तुळाचे लक्ष
Pahalgam Terror Attack: सय्यद आदिल हुसेन शाह यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली, दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement