महाराष्ट्र
Nagpur, Maharashtra:नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीनिमित्त ढोलताशांच्या गजरात आरती, पाहा व्हिडीओ
Shreya Varkeनागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सवाचा एक भाग म्हणून लोकांनी रस्त्यावर ढोल वाजवून आरती केली, पाहा व्हिडीओ
Shiv Jayanti 2024: छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा शिवनेरी वर संपन्न (Watch Video)
टीम लेटेस्टलीआज छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती साजरी केली जात आहे.
Shiv Jayanti 2024: शिवजयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनी आज शिवजंयती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आहे.
Mumbai News: 31 किलो गांजाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक,पोलिसांनी सापळा रचून आरोपींना घेतले ताब्यात
Pooja Chavanनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या मुंबई विभागीय युनिटच्या अधिकाऱ्यांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तरुणांचा पर्दाफाश केला आहे.
Rajnitai Satav Passes Away: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रजनीताई सातव यांचे निधन
Amol Moreसातव घराणे मागील 43 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहेत. गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणूनही सातव कुटुंबाला ओळखले जाते.
Cold Wave In Mumbai: पुन्हा भरणार हुडीहुडी, मुंबईचे किमान तापमान 15 अंशांनी खाली जाणार
Amol Moreपुढील आठवड्यात मुंबईतील किमान तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत घसरणार आहे. यामुळे सोमवार ते शनिवार मुंबईकरांना गारवा अनुभवता येणार आहे. पुणे येथील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
Sex Racket In Pune: थाई महिलेद्वारे अपार्टमेंटमध्ये चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांनी दोन पीडितांची केली सुटका
Amol Moreआरोपी महिलेने दोन्ही पीडित महिलांना, जे सुद्धा थायलंडचे नागरिक आहेत, त्यांना भारतातील ब्युटी पार्लरमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. तिने त्याला बिझनेस व्हिसावर भारतात आणले.
MLA Disqualification Case: शरद पवारांना आणखी एक झटका! नागालँड विधानसभेच्या अध्यक्षांनी फेटाळली 7 आमदारांविरोधातील अपात्रतेची याचिका
Bhakti Aghavनागालँड विधानसभेचे अध्यक्ष शारिंगन लोंगकुमार (Sharingain Longkumer) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात आमदारांविरुद्धची अपात्रता याचिका फेटाळून लावली. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या बाजूने असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Pune Crime: पुण्यात खवले मांजर तस्करी प्रकरणात 7 जणांना वन कोठडी
Amol Moreया प्रकरणात 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी 6 आरोपींना 17 फेब्रुवारीपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे. जगात वाघाच्या खालोखाल सर्वात जास्त तस्करी खवल्या मांजराची होते.
Chiplun Stone Pelting: चिपळूण दगडफेकीच्या घटनेनंतर 400 जणांवर गुन्हा दाखल, ठाकरे गटाच्या सात कार्यकर्त्यांना अटक
Amol Moreचिपळूण येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी शहनवाज शिरळकर, फैयाज शिरळकर, हेमंत मोरे यांना अटक अटक करण्यात आली आहे.
Riteish Deshmukh Speech on Vilasrao Deshmukh: विलासरावांच्या आठवणीत रितेश देशमुख भावूक, स्टेजवरच हुंदके; अमित यांनी सावरले (Watch Video)
अण्णासाहेब चवरेअभिनेता रितेश देशमुख यांना माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते दिवंगत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh)यांच्या आठवणींने ते भावूक झाले. इतके की वडीलांच्या आठवणींनी त्यांना व्यासपीठावरच रडु कोसळले. ते हुंदके देऊन रडू लागले. या वेळी भाऊ आमदार धिरज देशमुख यांनी त्यांना सावरले.
Mumbai: विक्रोळीतील SRA प्रकल्पाच्या ठिकाणी 42 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला; दोन वर्षातील दुसरी घटना (Watch Video)
टीम लेटेस्टली2022 मध्ये याच तलावात 19 वर्षीय सुमित जांबळे याचा मृतदेह सापडला होता. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचा संशय व्यक्त केला जात होता, मात्र नंतर तो खून असल्याचे निष्पन्न झाले. या हत्येप्रकरणी गौरव शेलार (20) याला अटक करण्यात आली आहे.
Nandurbar Accident: नवापूर येथे अनियंत्रित ट्रकचा डिव्हायरला आढळून अपघात, चालकाचा जागीच मृत्यू
Pooja Chavanनंदुरबार येथील नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी एका ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
Pune Crime: 'फर्जीचा' प्रभाव! बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना अटक, पुण्यातील हिंजवडीतील घटना
Pooja Chavanचित्रपटांचा परिणाम तरुणांवर पडत असतो,कलाकांराच्या स्टाईलपासून ते त्याचे कपडे सर्वंच गोष्टींचा परिणाम होत असतो.
Supriya Sule on Ajit Pawar: फॅमिली दिल से बनती है! सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना टोला, सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरही भाष्य
अण्णासाहेब चवरेसंसदेत भाषणं देऊन आणि सेल्फी काढून उपयोग नसतो. त्यासाठी गावागावात फिरावं लागतं. जनतेचे प्रश्न समजून घ्यावे लागतात, अशी टीका करणाऱ्या उपमुख्यमत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. संसद हे चर्चा आणि भाषण करण्याचेच ठिकाण आहे. तिथे भाषणं करण्यासाठीच तर आम्हा लोकांना म्हणजेच खासदारांना निवडून दिले जाते.
Teacher Suicide: जिंतूरमध्ये शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट, गावात खळबळ
Pooja Chavanमहाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Amravati Accident: मिनी बस आणि ट्रकची धडक, अपघातात चौघांचा मृत्यू,अमरावतीतील घटना
Pooja Chavanअमरावतीमध्ये भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सिमेंट कॉंक्रिट मिक्सर आणि मिनी बसच्या धडकेत अपघात झाल आहे.
Weather Update Today: देशभरात 10 राज्यांमध्ये पाऊस, महाराष्ट्रातील हवामाना अंदाज काय? घ्या जाणून
अण्णासाहेब चवरेभारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) देशभरातील हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार, पंजाब, राजस्थान आणि इतरांसह अनेक उत्तरेकडील राज्यांमधील हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. पंजाब, राजस्थान आणि उत्तरेकडील इतर राज्यांमध्ये हवामान थंड राहील.
Pimpri Chinchwad Fire: बॉयलरच्या स्फोटानंतर कारखान्यात भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, पाहा व्हिडिओ
Amol Moreकारखान्याला लागलेल्या आगीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
Stray Dog In Mumbai: मुंबईतील 70 टक्के श्वानांचे लसीकरण मार्च अखेरपर्यंत करण्याचा पालिकेचा निर्धार
Amol Moreमुंबईत भटक्या श्वानांची संख्या सुमारे 95 हजार इतकी आहे. त्यापैकी सुमारे 25 हजार भटक्या श्वानांचे सप्टेंबर 2023 पासून आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहेत.