Maharashtra Hsc Board Exam 2024: परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी अनेक उपाय योजना, जाणून घ्या, अधिक माहिती
बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. यंदा १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. दरम्यान, परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Maharashtra Hsc Board Exam 2024: बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. यंदा १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. दरम्यान, परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका वितरित करण्यापासून ते प्रश्नपत्रिकेचे ताब्यात घेईपर्यंत सगळ चित्रित केले जाणार आहे. प्रश्न पत्रिका आणि उत्तर पत्रिका घेऊन जाणाऱ्या वाहतुकीला जीपीएस लावण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रा जवळील झेरॉक्सचे दुकानही बंद राहणार आहेत. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान होत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
NEET MDS 2025 Results Declared: NBEMS कडून NEET MDS चा निकाल natboard.edu.in वर जाहीर; पहा कसं पहाल स्कोअरकार्ड
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement