Demand For Muslim Reservation: मराठा आरक्षण विधेयक जाहीर करण्यापूर्वी आज विधिमंडळाच्या पायर्‍यांवर Abu Azmi यांनी झळकवले मुस्लिम आरक्षणाच्या मागणीचे बॅनर्स

मुस्लिम समाजाला नोकरी आणि शिक्षणात त्यांनी 5% आरक्षणाची मागणी केली आहे.

Demand For Muslim Reservation: मराठा आरक्षण विधेयक जाहीर करण्यापूर्वी आज विधिमंडळाच्या पायर्‍यांवर Abu Azmi यांनी झळकवले मुस्लिम आरक्षणाच्या मागणीचे बॅनर्स
Muslim Reservation | Twitter

मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात मांडण्यासाठी आज सरकार कडून विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. तत्पूर्वी आमदार अबु आझमी यांनी विधिमंडळाच्या पायर्‍यांवर आज मुस्लिम आरक्षणाच्या मागणीचे बॅनर्स झळकवले आहे. नोकरी आणि शिक्षणात त्यांनी 5% आरक्षणाची मागणी केली आहे. अबु आझमी यांच्यासोबत रईस शेख देखील होते.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement