महाराष्ट्र
Lok Sabha Election 2024 : सातारा लोकसभेतून खासदार श्रीनिवास पाटील यांची माघार, प्रकृतीच्या कारणामुळे निवडणूक न लढवण्याचा निर्णय
Jyoti Kadamलोकसभा निवडणूक २०२४ च्या सातारा मतदार संघाच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली आहे. तब्येत ठीक नसल्याच्या कारणास्तव त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवार गटाची डोकेदुखी वाढली आहे.
Lok Sabha Election 2024 : मराठा समाजाच्या बैठकीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण; उमेदवारांकडून पैसै घेतल्याचा आरोप
Jyoti Kadamएकीकडे लोकसभा निवडणुकांवरून राज्यासह देशभरातील राजकीय वातावरण तापलं असताना, छत्रपती संभाजीनगर शहरातून मराठा समाजाच्या आयोजीत बैठकीत हाणामारी झाल्याचे समोर आले आहे.
Gadchiroli Horror: गडचिरोली मध्ये पोलिस खबर्‍या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी केली एका व्यक्तीची हत्या
Dipali Nevarekarहेरी तालुक्यातील ताडगाव-दामरंचा रस्त्यावर ही हत्या करण्यात आली आहे.
Khichdi Scam Case: लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकर यांना दुसऱ्यांदा ईडीचे समन्स, राजकाराणात खळबळ
Pooja Chavanलोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ईडी करूड खिचडी घोटाळ्याप्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
Drugs in Mumbai: मुंबई मध्ये Anti Narcotics Cell of the Mumbai Crime Branch कडून 4 जणांना 6 कोटीच्या एमडी ड्र्ग्स जप्त
Dipali Nevarekarजप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 6 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
Mumbai Accident: दोन वाहनांची भीषण धडक, एका चालकाचा मृत्यू, जोगेश्वरी येथील घटना
Pooja Chavanमुंबई पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरी येथे ट्रकची समोरासमोर धडक होऊन एका ४० वर्षीय ऑइल टॅंकर चालकाचा गुरुवारी मृत्यू झाला.
Police Constable Death: धक्कादायक! लोकल ट्रेनमधून पडून पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू, कोपर रेल्वे स्थानकावरील घटना
Pooja Chavanरेल्वेतून प्रवास करणं हा कधीही धोकादायकच असू शकतो. कधी काय होईल याचा काही नेम नाही. दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली.
Meenakshi Patil Dies: शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन
टीम लेटेस्टलीमीनाक्षी पाटील यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Shocker: बहिणीच्या प्रेम विवाहाला मदत केल्याच्या रागात 24 वर्षीय तरूणावर 4 वेळा कार घालत घेतला जीव
टीम लेटेस्टलीवाळुज पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत
Thane News: पासपोर्ट मागणीसाठी पोलिसांनी मागितली लाच, ठाण्यातील दोन पोलिसांना अटक
Pooja Chavanपासपोर्ट पडताळणीसाठी ६००० रुपयांची लाच मागितली होती. तर एकाने ५००० रुपयांची मागणी मागितली होती. दोघांना लाच स्वीकारताना लाचलूचपत विभागाने रंगे हात पकडले.
Loksabha Election 2024: रामटेक लोकसभा मतदारसंघातून रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
Pooja Chavanमहाराष्ट्र निवडणूक आयोगाकडून कॉंग्रेलसला मोठा धक्का बसला आहे. नागपूर येथीस रामटेक लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवार रश्मी एस बर्वे यांचे जात प्रमाणपत्र नाकारले आहे.
Thane Shocker: दहावीच्या परीक्षेत उत्तरपत्रिका न दाखवल्याने तीन विद्यार्थ्यांनी वर्गमित्रावर केला चाकूहल्ला; भिवंडीमधील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीदहावीच्या परीक्षेदरम्यान पीडितेने परीक्षेदरम्यान आरोपी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका दाखवण्यास नकार दिला होता. याच्याच रागात तिघांनी परीक्षा हॉलमधून बाहेर येताच त्याला पकडून बेदम मारहाण केली.
Shiv Sena Candidate List: 'ठाणे' कोणाचे? घोळ कायम; CM एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना उमेदवारांची यादी जाहीर; बालेकिल्ल्यातील संभ्रम कायम
अण्णासाहेब चवरेमुख्यमत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde यांच्या शिवसेना पक्षाने लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची पहिली यादी (Shiv Sena Candidate List) जाहीर केली आहे. पहिल्या यादीत शिवसेना पक्षाकडून 8 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. ज्यात सर्व विद्यमान खासदारांचा समावेश आहे.
Praful Patel Clean Chit: प्रफुल्ल पटेल यांना CBI कडून क्लीनचीट, भ्रष्टाचार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर, केस बंद
अण्णासाहेब चवरेकेंद्रीय अन्वेषण ब्यूरो अर्थातच सीबीआयने (CBI) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel Clean Chit) यांना मोठा दिलासादिला आहे. प्रफुल्ल पटेल यांचा समावेश असल्याचा आरोप असलेल्या भ्रष्टाचाराच्या कथीत प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. ज्यामुळे या प्रकरणाची केस पूर्ण बंद झाली आहे.
Actor Govinda Ahuja joins Shiv Sena: अभिनेता गोविंदा यांचा शिवसेना पक्षात प्रवेश; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्वागत
अण्णासाहेब चवरेLok Sabha Election 2024: अभिनेता गोविंदा अहूजा यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षात प्रवेश (Actor Govinda Ahuja joins Shiv Sena) केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षाचा झेंडा आणि भगवा गमछा त्यांच्या गळ्यात घातला आणि आज (28 मार्च) हा पक्षप्रवेश पार पडला.
India's Post-Pandemic Growth: कोरोनाकाळानंतर देशाच्या जीडीपी वाढीमध्ये महाराष्ट्राचे सर्वाधिक योगदान; SBI च्या अहवालात दावा
टीम लेटेस्टलीशांतर्गत अर्थव्यवस्थेत कोरोना कालावधीपासून 235 आधार अंकांची वाढ झाली आहे. या वाढीमध्ये महाराष्ट्राने 56 बेसिस पॉइंट्सचे योगदान दिले आणि उत्तर प्रदेशने 40 बेसिस पॉइंट्सचे योगदान दिले, जे इतर सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक आहे.
Lok Sabha Election 2024: 'सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको'; शेकाप नेते जयंत पाटील यांचा सुनील तटकरेंना खोचक टोला
Jyoti Kadam लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय सभांना सुरुवात झाली असून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले आहेत. राजकीय नेते एकमेकांना धारेवर धरताना दिसत आहेत. शेकापचे जयंत पाटील यांनी तर सुनील तटकरे यांना अजित पवारांची दुसरी बायकोच घोषित केले.
Dilip Walse Patil Accident: दिलीप वळसे पाटील घरात पडले, हात फ्रॅक्चर, खुब्याला मार
Amol Moreलोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडवरच त्यांचा अपघात झाला आहे. ट्विट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे. 'काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत.
Actor Govinda Likely to Join Shiv Sena today: अभिनेता गोविंदा यांचा आज शिवसेना प्रवेश होण्याची शक्यता, करीश्मा कपूर आणि Kareena Kapoor मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
अण्णासाहेब चवरेअभिनेता गोविंदा अहूजा (Govinda Ahuja) पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय होणार असल्याची चर्चा आहे. तसे संकेत काही दिवसांपासूनच मिळत होते. दरम्यान, गोविंदा यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रवेश (Actor Govinda Likely to Join Shiv Sena) आजच (28 मार्च) पार पडणार असल्याची चर्चा आहे.
Anti-Naxal Operation on the Chhattisgarh Border: नक्षलवादी- पोलिस यांच्यात गडचिरोली-छत्तीसगड सीमेवर चकमक, तीन पोलिस शहीद
टीम लेटेस्टलीपोलिसांनी घटनास्थळावरून वायर, जिलेटिनच्या कांड्या, बॅटऱ्या, सोलर पॅनल इत्यादी वस्तू जप्त केल्या आहेत. या परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान करण्यात आले आहे.