महाराष्ट्र

IIT Bombay Placements: आयआयटी बॉम्बेच्या प्लेसमेंटमध्ये मोठी घट; तब्बल 36% विद्यार्थ्यांना अद्याप मिळाल्या नाहीत नोकरीच्या ऑफर्स

टीम लेटेस्टली

देशातील प्रतिष्ठित आयआयटी संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी बॉम्बेची ही अवस्था खरोखरच विचार करायला भाग पाडणारी आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीही आयआयटी बॉम्बे प्लेसमेंटवर चिंता व्यक्त करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

Mumbai Man Gets Life Imprisonment: आईच्या प्रियकराची हत्या, मुंबईतील तरुणास जन्मठेप

अण्णासाहेब चवरे

मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) शाहबाज शकील (Shahbaz Shaikh) नावाच्या 26 वर्षीय तरुणास हत्या प्रकरणात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) ठोठावली आहे. शाहबाज याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल होता. त्याच्यावर आरोप होता की, त्याने त्याच्या 60 वर्षांच्या आईच्या कथीत प्रियकराची डोक्यात पेवर ब्लॉक घालून वांद्रे टर्मिनस येथे हत्या केली.

Sassoon Hospital Pune: रुग्ण दगावला पण उंदीर चावला की नाही? पुणे येथील ससून रुगणालय समिती करणार चौकशी

अण्णासाहेब चवरे

रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला असला तरी, रुगणाचा मृत्यू मणक्याच्या दुखापतीमुळे झाल्याची माहिती प्रथमदर्शनी पुढे आली आहे. त्यामुळे रुग्ण तर दगावला पण त्याला खरेच उंदीर चावला का? याबाबत रुग्णालय प्रशासन शोध घेणार आहे. त्यासाठी प्रशासनाने एक समितीही स्थापन केल्याचे समजते.

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024: 'माफी राजं...' म्हणत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनी अमित ठाकरे यांनी शेअर केली शिवरायांच्या गड किल्ल्यांची दुरावस्था!

टीम लेटेस्टली

इतिहास जपायला हवा, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवा, हे भान सरकारला यावे आणि हे ऐतिहासिक वैभव निरंतर जपले जावे, अशी अपेक्षा अमित ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

Advertisement

MNS Gudhi Padwa Sabha Teaser: मनसेचा गुढी पाडवा मेळाव्याचा टीझर लॉन्च; 9 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांची तोफ धडाडणार

Jyoti Kadam

मनसेचा गुढी पडवा मेळावा 9 तारखेला संध्याकाळी 4 वाजता दादरच्या शिवाजी पार्कवर पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निमित्ताने राज ठाकरे शक्तीप्रदर्शनही करणार हे निश्चित आहे.

Unmesh Patil Quit BJP Join Shiv Sena (UBT): उद्धव ठाकरे यांचा भाजपला धक्का; उन्मेश पाटील यांचा शिवसेना (UBT) प्रवेश

अण्णासाहेब चवरे

जळगाव लोकसभा मतदारसंघातील (Jalgaon Lok Sabha Constituency) विद्यमान भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेना (UBT) पक्षात प्रवेश (Unmesh Patil Join Shiv Sena (UBT)) केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचे निवासस्थान 'मातोश्री' येथे आज (3 एप्रिल) दुपारी हा पक्षप्रवेश पार पडला.

Beed Accident : ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक; नमाज पठण करून येणाऱ्या तरूणाचा जागीच मृत्यू (Watch Video)

Jyoti Kadam

बीडमध्ये भरधाव ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. नमाज पठण करून परतताना हा अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

Lok Sabha Election 2024: बारामतीमध्ये वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या पाठिंब्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी मानले आभार !

Dipali Nevarekar

वंचितने बारामती मधून सुप्रिया सुळेंविरूद्ध उमेदवार जाहीर केला नाही. तसेच आपला जाहीर पाठिंबा असल्याचेही म्हटलं आहे.

Advertisement

Unmesh Patil to join UBT Camp: भाजपा विद्यमान खासदार उन्मेष पाटील आज 'मातोश्री' वर करणार ठाकरे गटात पक्षप्रवेश  

टीम लेटेस्टली

उन्मेष पाटीलांसोबतच आज रोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांंचादेखील पक्षप्रवेश होणार आहे.

Cleanup Marshal in Mumbai: मुंबई मध्ये क्लिन अप मार्शल पुन्हा तैनात; आता QR Code स्कॅन करत होणार दंडवसुली

टीम लेटेस्टली

बीएमसीने प्रत्येक 24 वॉर्डांमध्ये 30 मार्शल तैनात करण्यासाठी निविदा मागवून जुलै 2016 मध्ये ही योजना पुन्हा आणली होती.

Chhatrapati Sambhajinagar Fire: छत्रपती संभाजीनगरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग; एकाच घरातील 7 जणांचा मृत्यू

Amol More

शहरातील छावणी परिसरातील जैन मंदिराजवळ असलेल्या एका तीन मजली इमारतीला मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Lok Sabha Elections 2024: वंचित बहुजन आघाडी पक्षाने जाहीर केली 5 उमेदवारांची तिसरी यादी; बारामतीतून सुप्रिया सुळे यांना पाठिंबा

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीशी युती तोडून एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांमध्ये जागावाटपावर एकमत झाले नाही. वंचित बहुजन आघाडी पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे स्वतः अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Advertisement

Amitabh Bachchan Coastal Road Tunnel Travel: अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदा केला मुंबईच्या कोस्टल रोड टनेलमधून प्रवास; BMC ने मानले आभार (Watch Video)

टीम लेटेस्टली

अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील कोस्टल रोड बोगद्यातून प्रवास केला. या प्रवासात बिग बी खूपच आश्चर्यचकित दिसले. अमिताभ यांनी या प्रवासाचा एक व्हिडिओ आणि त्यांचा संपूर्ण अनुभवही त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

Social Media Love Story: सोशल मिडियाद्वारे अमरावतीची 34 वर्षांची महिला पडली 80 वर्षांच्या वृद्धाच्या प्रेमात; कोर्टाच्या आवारात केले लग्न, जाणून घ्या काय आहे ही आगळी-वेगळी लव्ह स्टोरी

टीम लेटेस्टली

माहितीनुसार, मगरिया सुसनेर येथील रहिवासी बाळूराम हे शेतीचे काम करतात. बाळूराम हे सोशल मीडियावरही खूप प्रसिद्ध आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्सही आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची अमरावती येथील रहिवासी 34 वर्षीय शीला इंगळे यांच्याशी मैत्री झाली.

Sanjay Nirupam on Sanjay Raut: काँग्रेस नेत्याकडून संजय राऊत यांच्या नावाने खडे फोड, शिवसाना, राष्ट्रवादी संपविल्याचा आरोप

अण्णासाहेब चवरे

संजय निरुपम यांनी शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याचे खापरही त्यांनी राऊत यांच्यावरच फोडले. शिवसेना (UBT) खासदाराच्या नावाने खडे फोडताना त्यांनी या पक्षाचे मुंबईतील पाचही खासदार पराभूत होतील असे म्हटले.

Pune Cryptocurrency Fraud: पुणे येथे क्रिप्टो व्यापाऱ्यास गंडा, X वर भेटलेल्या व्यक्तीमुळे गमावले 2.5 लाख

अण्णासाहेब चवरे

ऑनलाईन माध्यमातून झालेल्या ओळखीतून कोणताही व्यवहार करण्यापूर्वी हजार वेळा विचार करावा, असा सावधानतेचा ईशारा नेहमीच दिला जातो. तरीही अनेक लोक ऑनलाईन माध्यमातून भेटलेल्या अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवतात आणि पुढे स्वत:चाच कपाळमोक्ष करुन घेतात. पुणे येथील 22 वर्षीय क्रिप्टो व्यवसायिकास (Pune Crypto Trader Loses) नुकताच याचा अनुभव आला.

Advertisement

Narayan Rane on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी PM नरेंद्र मोदी यांच्यावर बोलू नये- नारायण राणे

अण्णासाहेब चवरे

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मनोरुग्ण आहेत. त्यामुळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर बोलत असतात. त्यांची कोणतीही दाणत नाही. मंदिरात गेले तरी ते एक रुपयाही दानपेटीत टाकत नाहीत, अशा भाषेत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

Patient Died After Rat Bite In Sassoon Hospital: ICU मध्ये उंदीर चावला त्यामुळे रुग्ण दगावला? पुणे येथील ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना

अण्णासाहेब चवरे

पुणे येथील ससून रुग्णालय (Sassoon Hospital Pune) प्रशासनाचा गलथान कारभार पुढे आला आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा उंदीर चावल्याने मृत्यू (Pune Patient Died After Rat Bite) झाला आहे. सागर रेणूसे असे या रुग्णाचे नाव आहे.

Jalgaon Lok Sabha Constituency: नाराज भाजप खासदार उन्मेश पाटील शिवसेना (UBT) च्या वाटेवर, कमळ सोडून मशाल हाती घेण्याची शक्यता

अण्णासाहेब चवरे

जळगाव लोकसभा मतदारसंघातील (Jalgaon Lok Sabha Constituency) विद्यमान भाजप खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) हे देखील नाराज असल्याचे वृत्त आहे. नुकतीच त्यांनी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर पाटील हे शिवबंधन बांधण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधान आले आले. राजकीय वर्तुळातही उन्मेश पाटील हे कमळ सोडून मशाल हाती धरणार असल्याचे बोलले जात आहे.

Anandraj Ambedkar: अमरावतीतून 'वंचित'तर्फे आनंदराज आंबेडकरांने शक्तीप्रदर्शनासह दाखल केला अर्ज

Amol More

आता आंबेडकर यांच्या एन्ट्रीने अवतीची निवडणूक खऱ्या अर्थाने तिरंगी होणार असे म्हणता येईल. कारण येथून तर काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे.

Advertisement
Advertisement