Unmesh Patil to join UBT Camp: भाजपा विद्यमान खासदार उन्मेष पाटील आज 'मातोश्री' वर करणार ठाकरे गटात पक्षप्रवेश  

उन्मेष पाटीलांसोबतच आज रोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांंचादेखील पक्षप्रवेश होणार आहे.

Sanjay Raut and Unmesh Patil | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

जळगावचे भाजपा चे  विद्यमान खासदार उन्मेष पाटील आज 'मातोश्री' वर ठाकरे गटात पक्षप्रवेश  करणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्वीट करत सांगितले आहे. उन्मेष यांना डावलत भाजपाने त्यांच्याजागी स्मिता वाघ यांना जळगाव  लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. दरम्यान उन्मेष पाटीलांसोबतच आज रोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांंचादेखील पक्षप्रवेश होणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now