Beed Accident : ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक; नमाज पठण करून येणाऱ्या तरूणाचा जागीच मृत्यू (Watch Video)
बीडमध्ये भरधाव ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. नमाज पठण करून परतताना हा अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
Beed Accident : बीड (Beed)च्या गेवराई तालुक्यातील तलवाडा गावात ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक (Truck Bike Accident) झाली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू (died) झाला. युनूस शेख (वय 32, रा. बणेवाडी ता. गेवराई) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघाताची दृष्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत. अपघातानंतर ट्रक चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रक चालकाला जमावाने पकडलं. त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा:Chhatrapati Sambhajinagar Fire: छत्रपती संभाजीनगरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग; एकाच घरातील 7 जणांचा मृत्यू )
Tags
Accident News
Accidental death
Beed
Beed Accident
Beed Accident CCTV Footage
Beed Accident News
Beed news
Bike
CCTV footage
Irresponsible bike riders
Talwada
truck accident
अपघाताच्या बातम्या
अपघाती मृत्यू
ट्रक अपघात
तलवाडा
बाईक
बीड
बीड अपघात
बीड अपघात बातम्या
बीड अपघात सीसीटीव्ही फुटेज
बीड बातम्या
बेजबाबदार दुचाकीस्वार
सीसीटीव्ही फुटेज
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement